Header Ads

अडकलेल्या प्रवासी व मजूरांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सरसावले

अडकलेल्या प्रवासी व मजूरांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सरसावले 

               वाशिम (जनता परिषद) दि.२९ - लाॅकडाऊनमुळे बाहेर राज्यातील /जिल्ह्यातील बरेच प्रवासी,मजुर वाशिम जिल्ह्यात अडकले आहेत.याशिवाय वाशिमचे व्यक्तीही बाहेरच्या जिल्ह्यात व राज्यात अडकले आहेत. अशा सर्व गरजू व्यक्तीची माहीती संकलित करुन त्यांचे अन्न,निवासाची सोय करणे आवश्यक आहे. या मॅसेजद्वारे सर्वांना आवाहन करण्यात येते कि, खाली नमुद बाबीसाठी त्यापुढे लिहिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे. 

१)वाशिम जिल्ह्यात अडकलेल्या ईतर जिल्ह्यातील/राज्यातील प्रवासी/मजुरांचा तपशील 
(एकुण संख्या,लहान मुलांची संख्या,सद्यस्थितीतील ठिकाण,संपर्क क्रमांक,काय आवश्यकता आहे) ईत्यादीची माहीती खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
१)गजानन कव्हर-8668269348
२)अर्चना घोडवे-9552237856
३)सीता राऊत - 9881337986

२)वाशिम जिल्ह्यातील मजुर/प्रवासी वाशिम जिल्ह्यातील ईतर गांवात/तालुक्यांत अडकले असतील त्यांचा तपशील खालील क्रमांकावर द्यावा.
१)श्री माधवराव शिंदे- 7972960447
२)श्री गोडबोले मेजर-9503450365


३)वाशिम जिल्ह्यातील प्रवासी/मजुर बाहेरच्या जिल्ह्यात/राज्यात अडकलेले आहेत.त्यांचा तपशील 
(एकुण संख्या,लहान मुलांची संख्या,सद्यस्थितीतील ठिकाण,संपर्क क्रमांक,काय आवश्यकता आहे) ईत्यादीची माहीती खालील क्रमांकावर संपर्क साधावा. 
१)दत्ता धनगर-9623568463
२)गणेश ढोरे-9923850099
३)शरद भाग्यवंत 9284178185

४)ज्या सामाजिक संस्था मजुर/प्रवासींची निवासाची किंवा/आणि भोजनाची व्यवस्था करु शकतील व त्यांची तसे करण्याची इच्छा असेल त्यांनी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा.
१)श्री गजानन कुऱ्हाडे 8788465147
२)श्री सुनील घोडे 9922899941

५)ज्या व्यक्तींना रक्तदान करायचे आहे,त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.संबंधितांनी त्यांचे पुर्ण नांव,सद्याचा पत्ता,मोबाईल क्रमांकासह तपशील खालील क्रमांकावर द्यावा.
१)किशोर खाडे 8806383201
२) प्रताप काळे 9657521549
३)संतोष बैरवार 8668291693
४)रंजना अडकिने 8208981401

           सर्व जिल्हावासियांना आवाहन करण्यात येते कि,त्यांनी वरील विषयी माहीती असल्यास नमुद मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

    -निवासी उपजिल्हाधिकारी वाशिम

No comments

Powered by Blogger.