Header Ads

मतदारांना मतदान केंद्र मतदार यादीतील अनुक्रमांक जाणुन घेता येणार - know your serial number in the polling station voter list

मतदारांना मतदान केंद्र मतदार यादीतील अनुक्रमांक जाणुन घेता येणार - know your serial number in the polling station voter list


लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४

मतदारांना मतदान केंद्र मतदार यादीतील अनुक्रमांक जाणुन घेता येणार

खालील दूरध्वनी क्रमांकावर मिळणार माहिती 

वाशिम, दि. २२ (जिमाका / www.jantaparishad.com) - जिल्हयातील मतदारांना मतदान करणे सोयीस्कर व्हावे, त्यांना त्यांचे मतदान केंद्र आणि अनुक्रमांक जाणून घेण्यासाठी वाशिम, रिसोड आणि कारंजा या तिन्ही मतदार संघातील मतदारांसाठी प्रशासनाने संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक जारी केले आहे. 

१४-यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाअंतर्गत वाशिम-मंगरूळपीर मतदार संघातील मतदारांनी आपले मतदान केंद्र मतदार यादीतील अनुक्रमांक जाणुन घेण्यासाठी ९५५२२७०७४९, ७३५०५१५५२१, ९६८९०६०४५०, ८४२१४०९५०१ या क्रमांकावर सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत संपर्क साधता येईल. कारंजा मतदारसंघातील मतदारांना आपले मतदान केंद्र, मतदार यादीतील अनुक्रमांक जाणून घेण्यासाठी ९२८४६६२९४१, ९३०९०४००७६, ९२८४६८७९२०, ७४९९५१२७७८, ९२८४६७४३०६ या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा.

रिसोड मतदार संघातील मतदारांना आपले मतदान केंद्र, मतदार यादीतील अनुक्रमांक जाणून घेण्यासाठी ९६७३०५७२८५, ८००७०८३२७९, ९०२८४६५००५, ९६३७६३६२१३, ८३७९९१०४०४, ९६०४२४५६५६, ९३७०८१६५९५, ९५५२१५७५८०, ८२६२८१२९५५, ९४२२०१४६२७ या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपर्क साधावा. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.