Header Ads

कारंजा तालुक्यातील ९० ग्राम पंचायत सरपंच पदासाठी आरक्षण सोडत १७ एप्रिल रोजी - Reservation of Sarpanch of Gram Panchayats in Karanja Taluka

Kunal Zalte karanja lad tahsildar


कारंजा तालुक्यातील ९० ग्राम पंचायत सरपंच पदासाठी आरक्षण सोडत १७ एप्रिल रोजी 

कारंजा,दि.१५ एप्रिल (www.jantaparishad.com) - तालुक्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, कारंजा तालुक्यातील सन २०२५-२०३० दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीव्दारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदाकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण (प्रवर्गनिहाय महिला आरक्षण तसेच सर्वसाधारण महिला आरक्षणसह) दि. १७ एप्रिल २०२५ रोजी वेळ सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृह, कारंजा येथे काढण्यात येणार आहे.

तरी, इच्छुक नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्यांना दि. १७ एप्रिल २०२५ रोजी  सकाळी ११ वाजता  पंचायत समिती सभागृह,  कारंजा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यालयाकडुन करण्यात येत आहे.

असे एका प्रसिद्धी पत्द्वारकाद्वारे कारंजाचे तहसीलदार कुणाल झाल्टे (Karanja lad tahsildar Kunal Zalte) यांनी कळविले आहे.

कारंजा तालुक्यातील ९० ग्राम पंचायत सरपंच पदासाठी आरक्षण सोडत १७ एप्रिल रोजी  - Reservation of Sarpanch of Gram Panchayats in Karanja Taluka




कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.