Header Ads

jawahar navodaya vidyalaya online admit card 2023-24 class 10th & 11th - जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी करीता प्रवेश परीक्षा १० फेब्रुवारी रोजी

jawahar navodaya vidyalaya online admit card 2023-24 class 10th & 11th -  जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी करीता प्रवेश परीक्षा १० फेब्रुवारी रोजी


जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी करीता प्रवेश परीक्षा १० फेब्रुवारी रोजी

jawahar navodaya vidyalaya online admit card 2023-24 class 10th & 11th

वाशिम, दि. 31 (www.jantaparishad.com / जिमाका) जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता 9 वी व इयत्ता 11 वी करीता 10 फेब्रुवारी 2024 रोजी जवाहर नवोदय विद्यालय (jawahar navodaya vidyalaya) ,वाशिम या केंद्रावर होणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने (online admit card 2023-24 class 10th & 11th) काढण्यास सुरुवात झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज केला असेल त्यांना हे प्रवेशपत्र काढण्यासाठी https://cbseitms.nic.in किंवा https://navodaya.nic.in या संकेतस्थळावरुन रजिस्ट्रेशन क्रमांक व विद्यार्थ्यांची जन्मतारीख टाकून काढता येईल.

तरी सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेचे प्रवेशपत्र  तातडीने ऑनलाईन पध्दतीने डाऊनलोड करुन घ्यावे. असे नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सचिन खरात यांनी कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.