Header Ads

Job in Maharashtra School Education & Sports Department - महाराष्ट्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागामध्ये विविध पदांच्या 111 जागा

Job in Maharashtra School Education & Sports Department - महाराष्ट्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागामध्ये विविध पदांच्या 111 जागा


Job in Maharashtra School Education & Sports Department for Various Posts

महाराष्ट्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागामध्ये विविध पदांच्या 111 जागा

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या नियंत्रणा खालील क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. (Job in Maharashtra School Education & Sports Department for Various Posts) याबाबत जारी अधिसूचना नुसार या भरतीमध्ये  क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक, निम्न श्रेणीतील लघुलेखक, शिपाई  पदांच्या  एकूण 111  रिक्त जागा सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.

रिक्त पदे: १११ पदे

पदाचे नावपद संख्या 
क्रीडा अधिकारी59 पदे
क्रीडा मार्गदर्शक50 पदे
निम्न श्रेणीतील लघुलेखक 01 पद
शिपाई 01 पद

वेतन/ मानधन:

पदाचे नाववेतनश्रेणी
क्रीडा अधिकारीS-14 (38,600-1,22,800)
क्रीडा मार्गदर्शकS-14 (38,600-1,22,800)
निम्न श्रेणीतील लघुलेखक S-14 (38,600-1,22,800)
शिपाई S-1 (1,5000-47,600)


शैक्षणिक पात्रता : 
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
क्रीडा अधिकारी
(१) सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य / विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा

 

(२) नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण. किंवा

(१) शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण. किंवा

(२) एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.

क्रीडा मार्गदर्शक
(१) सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य/ विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा

 

(२) नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण.

किंवा

(२) शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण आहे. किंवा

(२) एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.

निम्न श्रेणीतील लघुलेखक 
(१) माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

 

(२) १०० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही. इतक्या गतीचे इंग्रजी टंक लेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

शिपाई 

माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.


पात्र उमेदवारांकडून, क्रीडा व युवक सेवा संचालनालय https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ONLINE पद्धतीने दिनांक २२ जुलै २०२३ पासून दिनांक १० ऑगस्ट २०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. 

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरात Download करता येईल.  

https://sports.maharashtra.gov.in/nfsshare/sports_ma/press_release/1689944374_advt_news.pdf

No comments

Powered by Blogger.