Header Ads

Washim district RTO Taluka level camp for Motor Vehicle Inspection and Licensing : मोटार वाहन तपासणी व अनुज्ञप्ती : सहामाही तालुकास्तरीय शिबीर

Washim district RTO Taluka level camp for Motor Vehicle Inspection and Licensing :  मोटार वाहन तपासणी व अनुज्ञप्ती : सहामाही तालुकास्तरीय शिबीर


मोटार वाहन तपासणी व अनुज्ञप्ती : सहामाही तालुकास्तरीय शिबीर

Washim district RTO Taluka level camp for Motor Vehicle Inspection and Licensing

        वाशिम, दि. 28 (जिमाका / www.jantaparishad.com) :  तालुकास्तरावर मोटार वाहन चालक/ मालक यांच्या सोयीसाठी  मोटार वाहन निरीक्षक यांचा वाहन कर वसुली, मोटार वाहन नोंदणी व तपासणी, वाहन चालक व अनुज्ञप्ती चाचणी व तपासणी शिबिराचे (Motor Vehicle Inspection and Licensing Camp) आयोजन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम (RTO Washim District) यांनी केले आहे. जुलै 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत शिबीर कामकाजाचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे.

जुलै महिन्यात 

  • कारंजा येथे 4 व 18 जुलै रोजी, 
  • रिसोड येथे 7 जुलै रोजी, 
  • मानोरा येथे 11 जुलै रोजी आणि 
  • मंगरुळपीर येथे 14 जुलै रोजी. 

ऑगस्ट महिन्यात 

  • कारंजा येथे 3 व 22 ऑगस्ट रोजी, 
  • रिसोड येथे 8 ऑगस्ट रोजी, 
  • मानोरा येथे 11 ऑगस्ट रोजी आणि 
  • मंगरुळपीर येथे 18 ऑगस्ट रोजी, 

सप्टेंबर महिन्यात 

  • कारंजा येथे 5 व 21 सप्टेंबर रोजी, 
  • रिसोड येथे 8 सप्टेंबर रोजी, 
  • मानोरा येथे 12 सप्टेंबर रोजी व 
  • मंगरुळपीर येथे 18 सप्टेंबर रोजी, 

ऑक्टोबर महिन्यात 

  • कारंजा येथे 4 व 20 ऑक्टोबर रोजी, 
  • रिसोड येथे 10 ऑक्टोबर रोजी, 
  • मानोरा येथे 13 ऑक्टोबर रोजी व 
  • मंगरुळपीर येथे 17 ऑक्टोबर रोजी, 

नोव्हेंबर महिन्यात 

  • कारंजा येथे 3 व 21 नोव्हेंबर रोजी, 
  • रिसोड येथे 7 नोव्हेंबर रोजी, 
  • मानोरा येथे 9 नोव्हेंबर रोजी व 
  • मंगरुळपीर येथे 17 नोव्हेंबर रोजी आणि 

डिसेंबर महिन्यात 

  • कारंजा येथे 5 व 20 डिसेंबर रोजी, 
  • रिसोड येथे 8 डिसेंबर रोजी, 
  • मानोरा येथे 13 डिसेंबर रोजी व 
  • मंगरुळपीर येथे 15 डिसेंबर रोजी 

        हे शिबिर आयोजित केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे (Dnyaneshwar Hirade, RTO Washim) यांनी दिली.

No comments

Powered by Blogger.