महाराप्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ : कारंजा तालुका अध्यक्ष पदी प्रकाश आडे
कारंजा लाड www.jantaparishad.com दि. 9 - महाराप्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या कारंजा तालुका अध्यक्ष पदी प्रकाश आडे (Prakash Aade) यांची नियुक्ती दि.9 जानेवारी रोजी प्रदेश अध्यक्ष गजानन वाघमारे यांनी नियुक्ती पत्र देऊन केली.
ग्रामीण पत्रकारासाठी झटणा-या प्रकाश आडे हे सामाजिक, राजकीय क्षेत्रात नेहमी कार्यरत असल्यामुळे त्यांच्या या कामाची दखल घेउन महाराप्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या कारंजा तालुका अध्यक्ष पदी प्रकाश आडे यांची नियुक्ती संघटनेचे प्रदेषाअध्यक्ष गजानन वाघमारे यांनी नियुक्ती पत्र देउन केली. यावेळी संघटनेचे शैलेष अलोने, राजेष डांगटे, अविनाश राठोड, अविनाष राठोड, साहेबराव खंडारे, दिलीप गि-हे, बाळासाहेब रामचवरे यांची कारंजा येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमा उपस्थित होती. ग्रामीण भागातील विखुलेल्या पत्रकारांना एकत्रीत करून संघटन मजबुत करण्याचा विश्वास यावेळी प्रकाश आडे यांनी व्यक्त केला.
Blogger Comment
Facebook Comment