सौ. ज्योतीताई नरेंद्र गोलेच्छा यांचे दु:खद निधन - Mrs. Jyoti tai Narendra Golechha passes away

Mrs. Jyoti tai Narendra Golechha passes away - सौ. ज्योतीताई नरेंद्र गोलेच्छा यांचे दु:खद निधन


भाजपा नेते श्री नरेंद्रकुमारजी गोलेच्छा यांना पत्नीशोक

सौ. ज्योतीताई नरेंद्र गोलेच्छा यांचे दु:खद निधन

     कारंजा दि.२४ - भाजपाचे जेष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष, साप्ताहिक जनता परिषदचे माजी कार्यकारी संपादक श्री नरेंद्रकुमारजी गोलेच्छा यांच्या पत्नी सौ. ज्योतीताई नरेंद्र गोलेच्छा यांचे आज सकाळी ४.३० वाजता दिर्घआजाराने निधन झाले.  त्या ६२ वर्षाच्या होत्या. 

एक आदर्श व्यक्तीमत्व असलेल्या स्व.सौ.ज्योतीताई गोलेच्छा यांनी सामाजीक कार्यासह श्री.गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले होते.

त्यांचे पश्‍चात २ मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. गोलेच्छा कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दु:खात संपुर्ण साप्ताहिक जनता परिषद परिवार सहभागी आहे. ईश्‍वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो, हिच प्रार्थना !

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...