Header Ads

सन २०१९ आणि २०२० चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर - Rajya Sanskrutik Puraskar for 2019 & 2020 announced

Rajya Sanskrutik Puraskar announced for 2019 & 2020 - सन २०१९ आणि २०२० चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर


सन २०१९ आणि २०२० चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

Rajya Sanskrutik Puraskar for 2019 & 2020 announced 

        मुंबई, दि. 22 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन 2019 आणि 2020 या वर्षासाठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर (Rajya Sanskrutik Puraskar for 2019 & 2020 announced) करण्यात आले आहेत.

Rajya Sanskrutik Puraskar 2019 & 2020 List -  २०१९ आणि २०२० चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार यादी

        राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील मराठी नाटक कलाक्षेत्र (Marathi Natak Kalakshetra) साठी सन 2019 साठीचा पुरस्कार कुमार सोहोनी (Kumar Sohoni) यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार गंगाराम गवाणकर (Gangaram Gawankar) यांना जाहीर करण्यात आला आहे. कंठसंगीत (Vocal music) साठी सन 2019 साठीचा पुरस्कार पंडितकुमार सुरुशे (Pandit Kumar Surushe) यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार कल्याणजी गायकवाड (Kalyanji Gaikwad) यांना जाहीर करण्यात आला आहे. उपशास्त्रीय संगीतासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार शौनक अभिषेकी (Shaunak Abhisheki) यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार देवकी पंडित (Devki Pandit) यांना जाहीर करण्यात आला आहे. मराठी चित्रपटासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार मधु कांबीकर (Madhu Kambikar) यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार वसंत इंगळे (Vasant Ingale) यांना जाहीर करण्यात आला आहे. किर्तन (Kirtan) साठी सन 2019 साठीचा पुरस्कार ज्ञानेश्वर वाबळे (Dnyaneshwar Wable) यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार गुरुबाबा औसेकर (Gurubaba Ausekar) यांना जाहीर करण्यात आला आहे. शाहिरी (Shahiri) साठी सन 2019 साठीचा पुरस्कार अवधूत विभूते (Avadhuta Vibhute) यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  कै. कृष्णकांत जाधव (मरणोत्तर)  (Krishnakant Jadhav) यांना जाहीर करण्यात आला आहे. नृत्य (Dance) साठी सन 2019 साठीचा पुरस्कार शुभदा वराडकर (Shubhada Varadkar) यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  जयश्री राजगोपालन (Jayashree Ramgopalan) यांना जाहीर करण्यात आला आहे. कलादानासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार अन्वर कुरेशी (Anwar Kureshi) यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  देवेंद्र दोडके (Devendra Dodake) यांना जाहीर करण्यात आला आहे. वाद्यसंगीतासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार सुभाष खरोटे (Subhash Kharote) यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  ओंकार गुलवडी (Omkar Gulwadi) यांना जाहीर करण्यात आला आहे. तमाशा (Tamasha) साठी सन 2019 साठीचा पुरस्कार शिवाजी थोरात (Shivaji Thorat) यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  सुरेश काळे (Suresh Kale) यांना जाहीर करण्यात आला आहे. लोककलेसाठी सन 2019 साठीचा पुरस्कार सरला नांदुलेकर (Sarla Nandulekar) यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  कमलाबाई शिंदे (Kamlabai Shinde) यांना जाहीर करण्यात आला आहे. आदिवासी गिरीजनसाठी सन 2019 साठीचा पुरस्कार मोहन मेश्राम (Mohan Meshram) यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  गणपत मसगे (Ganpat Masge) यांना जाहीर करण्यात आला आहे.

No comments

Powered by Blogger.