Header Ads

"इनटरॲक्टीव सेशन बिटवीन पोलीस एंड स्टूडंट" या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न - Interactive session between police and student



"इनटरॲक्टीव सेशन बिटवीन पोलीस एंड स्टूडंट" या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

        कारंजा दि ०९ -  स्थानीक स्वा. से. श्री. क. रा. इनाणी महाविद्यालयात दि. ०४/०८/२०२२ गुरूवार रोजी "इनटरअॅक्टीव सेशन बिडवीन पोलीस अॅण्ड स्टूडेंट" (Interactive session between police and student) या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

        ही कार्यशाळा स्वा. से. श्री. क. रा. इन्नाणी महाविद्यालय व कारंजा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यामाणे घेण्यात आले. कार्यशाळेचा मुख्य उद्देश असा की, पोलीसांच्या अंतर्गत पोलीस विभागातील मुख्य अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यान सोबत चर्चा करण्यात यावी व त्यामाध्यामातून मार्गदर्शन व्हावे या संदर्भात या कार्याशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्याशाळेमध्ये सायबर गुणे, महिला विषयक विविध कायदे, मोबाईल फोन चे दुष्परिणाम, महिला अत्याचार, हुडा बळी, असे विविध विषयांवर विद्यार्थ्यांना माहिती मिळाली.

        या कार्यशाळेकरीता अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. देवरे प्रमुख पाहुणे म्हणून वाशिम जिल्हा पोलीस अधिकक्षक मा. श्री. बच्चनजी सिंह, कारंजा तालुक्याचे एस. डी. पी. ओ. मा. श्री. जगदीशजी पांडे आणि कारंजा पोलीस स्टेशन चे ठाणेदार मा. श्री. आधारसिह सोनोने यांची उपस्थीती होती. या कार्यक्रमाचे आयोजन कारंजा पोलीस स्टेशन व स्वा. से. श्री. क. रा. इनाणी महाविद्यालय महिलासक्षमीकरण समिती व आय. क्यु. ए. सी. कार्यक्रमा करिता पोलीस विभागातील इतर सहकारी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. ए. ए. नांदगावकर सर यांनी केले तर व आभार प्रदर्शन डॉ. राजा. गोरे सर यांनी केले.

No comments

Powered by Blogger.