Header Ads

हिंदू जनजागृती समिती कारंजाचे वतीने सुश्रुषा क्लिनीक येथे आरोग्य तपासणी उपक्रम संपन्न Hindu Jan Jagruti Samiti karanja health checkup

doctor sanjay kite, karanja


हिंदू जनजागृती समिती कारंजाचे वतीने 

सुश्रुषा क्लिनीक येथे आरोग्य तपासणी उपक्रम संपन्न 

कारंजा दि.२७ - समाजकार्यात व जनजागृतीत सदैव अग्र असणार्‍या हिंदु जनजागृती समितीचे वतीने नियमीतपणे समाजकार्य सुरु असतात. त्याच अनुषंगाने हिंदू जनजागृती समीती कारंजाचे वतीने दि.२६ जुलै रोजी आरोग्य तपासणी उपक्रम घेण्यात आले. सदरहू उपक्रम सराफ लाईन स्थित डॉ.संजय किटे यांचे सुश्रुषा क्लिनीक येथे घेण्यात आले. या उपक्रमाचा लाभ अनेक गरजू रुग्णांनी घेत वैद्यकीय तपासणी करुन घेतली. 

यावेळी डॉ.संजय किटे यांनी हिंदू जनजागृती समितीचे वतीने करण्यात येणार्‍या समाज कार्याचा गौरव करीत असे समाजोपयोगी कार्य नेहमीच व नियमीतपणे घेतले जावेत असे मत व्यक्त केले. 

या आरोग्य तपासणी उपक्रमासाठी मनोज फुलारी, बंटीकुमार चव्हाण, प्रदिप धाये यांनी परिश्रम घेतलेत. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.