MHT CET 2022 - First Year Admission in Engineering / Technology, Pharmacology and Agricultural Education 2022-23
प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण 2022-23 प्रवेश
ऑनलाइन अर्ज १० फेब्रुवारीपासून सुरु
First Year Admission in Engineering / Technology, Pharmacology and Agricultural Education 2022-23
MHT CET 2022
मुंबई, दि. 11 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी First Year Admission in Engineering / Technology, Pharmacology and Agricultural Education 2022-23 एमएचटी सीईटी-२०२२.MHT CET 2022 ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.
या परीक्षेकरीता उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज दि. १० फेब्रुवारी, २०२२ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. अर्ज सादर करण्याकरिता आणि अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने कळविले आहे.
Post a Comment