Header Ads

दि.१३ जानेवारी २०२२ वाशिम जिल्ह्यात वाढला कोरोनाचा आकडा Washim district - Corona numbers increased



दि.१३ जानेवारी २०२२

वाशिम जिल्ह्यात वाढला कोरोनाचा आकडा

कोरोना_अलर्ट

(जिमाका ,दि.१३ जानेवारी २०२२)

जिल्ह्यात आणखी ७१ कोरोना बाधीत

९ व्यक्तींना डिस्चार्ज


वाशिम --- शहर-३, ब्राम्हणवाडा-१, शुक्रवार पेठ-२, हिवरा-१,

संतोषीमाता नगर-१, करंजी-१,लाखाळा-१


मंगरूळपीर --- पिंपरी अवगण-१, ईचा-१


मालेगाव --- ईरळा-१४,कवरदरी-३,कळंबेश्वर-१, अमानी-१, पिंपळा-१,

किन्हीराजा-३,मेडशी-२,

उडी(समृध्दी कॅम्प)-२५


कारंजा --- नागलवाडी-२,टेलीकॉम कॉलनी-१,सितलामाता कॉलनी-१, माळीपुरा-१,सनराईज  कॉलनी-१, तारखेडा-१,मनभा-२                   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह -४१९८०

ऍक्टिव्ह –१८४

डिस्चार्ज –४११५६

मृत्यू  -६३९

(टीप:वरील आकडेवारी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर झालेल्या मृत्यूंची असून इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.