नवोदय विद्यालय इयत्ता ९ वी प्रवेश navodaya vidyalaya admission 2022 class 9
नवोदय विद्यालय इयत्ता ९ वी प्रवेश ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर
Navodaya Vidyalaya Admission 2022 class 9
Last Date for online application 15 November
वाशिम, दि. ०२ (जिमाका) : जवाहर नवोदय विद्यालय येथे सन 2022-23 navodaya vidyalaya admission 2022 class 9 या वर्षाच्या सत्रासाठी पार्श्विक प्रवेश निवड चाचणीव्दारे इयत्ता 9 वीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज Online Application सादर करण्याची अंतिम तारीख प्रशासनाच्या कारणास्तव 15 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे वर्ग 8 वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी www.navodaya.gov.in किंवा nvsadmissionclassnine.in या संकेतस्थळाला भेट देवून विनामुल्य अर्ज करु शकतात. असे नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.डी. खरात यांनी कळविले आहे.
Post a Comment