Header Ads

१६ नोव्हेंबरला कारंजा येथे आझादी का अमृत महोत्सव निमित्त कार्यक्रम - azadi ka Amrit mahotsav in Karanja




१६ नोव्हेंबरला कारंजा येथे आझादी का अमृत महोत्सव निमित्त कार्यक्रम

कारंजा  दि. 15  : आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्ताने 16 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी, कारंजा यांचे कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाकरीता आदिवासी विभाग, गटविकास अधिकारी, कृषी विभाग, वनपरीक्षेत्र अधिकारी या विभागातील अधिकारी तसेच वनसंरक्षक, ग्रामसभा सदस्य व ग्रामसेवक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असे आवाहन कारंजाचे उपविभागीय अधिकारी राहूल जाधव यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.