Header Ads

कारंजा लाड - उद्या गुरुवार दि.०८/०७/२०२१ चे लसीकरण 08 July karanja lad vaccination

      

 

कारंजा लाड - उद्या गुरुवार दि.०८/०७/२०२१ चे लसीकरण

दि.०८/०७/२०२१ रोजी कारंजा शहरात खालील प्रमाणे लसीकरण केल्या जाणार आहे

१)विवेकानंद हायस्कूल कारंजा लाड :-SDH KARANJA =1

 *Covaxin**  पहिला डोस ज्यांचे वय १८ ते ४४ आहे याना ऑनलाइन बुकिंग करणेे आवश्यक आहे   व ज्या दिवसाचे ऑनलाईन बुकिंग त्या दिवशी त्यांना वेळ ९ ते १ या टाईम मध्ये लस  मिळेल व ४५  वय च्या  वर च्या यांना कोणतेही ऑनलाईन बुकिंग ची आवश्यकता नाही व ज्यांना  पहिला डोस घेऊन २८ दिवस पुर्ण  झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल

(एकूण २५०)

 २)मुलजी जेठा हायस्कूल कारंजा लाड SDH KARANJA -2

 *Covaxin***  पहिला डोस ज्यांचे वय १८ ते ४४ आहे याना ऑनलाइन बुकिंग करणेे आवश्यक आहे   व ज्या दिवसाचे ऑनलाईन बुकिंग त्या दिवशी त्यांना वेळ ९ ते १ या टाईम मध्ये लस  मिळेल व ४५ वय च्या वर आहे  यांना कोणतेही ऑनलाईन बुकिंग ची आवश्यकता नाही व ज्यांना  पहिला डोस घेऊन २८ दिवस पुर्ण  झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल

(एकूण २५०)

 ३) जे सी हायस्कूल  कारंजा लाड  SDH KARANJA -5

 *Covidshid* पहिला डोस ज्यांचे वय १८ ते ४४ आहे याना ऑनलाइन बुकिंग करणेे आवश्यक आहे   व ज्या दिवसाचे ऑनलाईन बुकिंग त्या दिवशी त्यांना वेळ ९ ते १ या टाईम मध्ये लस  मिळेल व ४५ वय च्या वर आहे त्यांना ऑनलाईन बुकिंग ची आवश्यकता नाही व ज्यांना  पहिला डोस घेऊन ८४दिवस पुर्ण  झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल

(एकूण  २५०)

उप जिल्हा रुग्णालय कारंजा(लाड) जि.वाशिम

No comments

Powered by Blogger.