कारंजा लाड - उद्या मंगळवार दि.०६/०७/२०२१ चे लसीकरण 06 July karanja lad vaccination

     

 

कारंजा लाड - उद्या मंगळवार दि.०६/०७/२०२१ चे लसीकरण

दि.०६/०७/२०२१ रोजी कारंजा शहरात खालील प्रमाणे लसीकरण केल्या जाणार आहे

१)विवेकानंद हायस्कूल कारंजा लाड :-SDH KARANJA =1

 *Covaxin**  पहिला डोस ज्यांचे वय १८ ते ४४ आहे याना ऑनलाइन बुकिंग करणेे आवश्यक आहे   व ज्या दिवसाचे ऑनलाईन बुकिंग त्या दिवशी त्यांना वेळ ९ ते १ या टाईम मध्ये लस  मिळेल व ४५  वय च्या  वर च्या यांना कोणतेही ऑनलाईन बुकिंग ची आवश्यकता नाही व ज्यांना  पहिला डोस घेऊन २८ दिवस पुर्ण  झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल

(एकूण २००)

 २)मुलजी जेठा हायस्कूल कारंजा लाड SDH KARANJA -2

 *Covaxin***  पहिला डोस ज्यांचे वय १८ ते ४४ आहे याना ऑनलाइन बुकिंग करणेे आवश्यक आहे   व ज्या दिवसाचे ऑनलाईन बुकिंग त्या दिवशी त्यांना वेळ ९ ते १ या टाईम मध्ये लस  मिळेल व ४५ वय च्या वर आहे  यांना कोणतेही ऑनलाईन बुकिंग ची आवश्यकता नाही व ज्यांना  पहिला डोस घेऊन २८ दिवस पुर्ण  झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल

(एकूण २००)

 ३) जे सी हायस्कूल  कारंजा लाड  SDH KARANJA -5

 *Covidshid* पहिला डोस ज्यांचे वय १८ ते ४४ आहे याना ऑनलाइन बुकिंग करणेे आवश्यक आहे   व ज्या दिवसाचे ऑनलाईन बुकिंग त्या दिवशी त्यांना वेळ ९ ते १ या टाईम मध्ये लस  मिळेल व ४५ वय च्या वर आहे त्यांना ऑनलाईन बुकिंग ची आवश्यकता नाही व ज्यांना  पहिला डोस घेऊन ८४दिवस पुर्ण  झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल

(एकूण  २८०)

 *उप जिल्हा रुग्णालय कारंजा(लाड) जि.वाशिम*

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...