Header Ads

०२ जून २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज कोरोना बाधित डिस्चार्ज बाबतची माहिती पुढील प्रमाणे 02 June 2021 - Washim District Corona News

      30 May 2021 - Washim District Corona News

०२ जून २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज कोरोना बाधित डिस्चार्ज बाबतची माहिती पुढील प्रमाणे 

02 June 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि. ०२ -  Washim District corona news today. वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून १०२ रुग्णांची नोंद झाली, २४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर ३ मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ४०,१७३ वर पोहोचली आहे. 

    वाशिम : अल्लाडा प्लॉट- १, सिव्हील लाईन्स- १, देवपेठ- १, लाखाळा- १, शहरातील इतर ठिकाणचे- ४, अनसिंग- १, बोरखेडी- १, बिटोडा- १, चिखली- १, देवठाणा- २, जयपूर- २, काजळंबा- १, कोंडाळा झामरे- १, माळेगाव- १, मसला- १, सावंगा- १, तांदळी बु.- १.

    मालेगाव : वार्ड क्र. ११ मधील- १, शहरातील इतर ठिकाणचे- ४, भेरा- १, देवठाणा- १, गुंज- १, कवरदरी- १, केळी- १, किन्हीराजा- १, मेडशी- १, पिंपळदरा- २, शिरपूर जैन- ४, वसारी- १.

    रिसोड : शहरातील- ३, आगरवाडी- ३, चिंचाबापेन- १, देगाव- १, धोडप बोडखे- २, करडा- १, खडकी सदार- २, महागाव- १, निजामपूर- ४, येवता- १.

    मंगरूळपीर : मोरया नगर- १, हुडको कॉलनी- १, मंगलधाम- १, शहरातील इतर ठिकाणचे- १, बोरव्हा- १, गणेशपूर- १, कळंबा- १, कवठळ- १, मोहरी- १, निंभी- १, तांदळी- १, इचोरी- १.

    कारंजा लाड : बेलखेड- १, धामणी- २, दिघी- १, दुधोरा- १, सोमठाणा- १, उंबर्डा बाजार- १.

    मानोरा : शहरातील- ३, भोलडोंगर- १, धामणी- १, कोंडोली- १, म्हसनी- १, रुईगोस्ता- २, उज्ज्वलनगर- १, वटफळ- १, भोयणी- १.

    जिल्ह्याबाहेरील ११ बाधितांची नोंद झाली असून पोर्टलवर आणखी तीन मृत्यूंची नोंद झाली आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ४०२७५
  • ऍक्टिव्ह – १८५१
  • डिस्चार्ज – ३७८३७
  • मृत्यू – ५८६

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.