Header Ads

०१ जून २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज कोरोना बाधित डिस्चार्ज बाबतची माहिती पुढील प्रमाणे 01 June 2021 - Washim District Corona News

     30 May 2021 - Washim District Corona News

०१ जून २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज कोरोना बाधित डिस्चार्ज बाबतची माहिती पुढील प्रमाणे 

01 June 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि. ०१ -  Washim District corona news today. वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ११० रुग्णांची नोंद झाली, २७० जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर ५ मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ४०,१७३ वर पोहोचली आहे. 

    वाशिम : सिव्हील लाईन्स- ३, अकोला नाका- १, अल्लाडा प्लॉट- १, लाखाळा- ३, नालंदा नगर- २, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसर- १, सौदागरपुरा- १, अनसिंग- १, चिखली- १, धुमका- १, गणेशपूर- १, केकतउमरा- १, माळेगाव- २, पिंपळगाव- २, सुपखेला- १, तांदळी- १, वाळकी- १.

    मालेगाव : शहरातील- ४, ब्राह्मणवाडा- १, खेर्डी- १, मुंगळा- १, तरोडी- १, उमरवाडी- १.

    रिसोड : भर जहांगीर- १, चिंचाबापेन- ६, गौंधाळा- ३, जोगेश्वरी- १, कळमगव्हाण- १, केनवड- १, मोप- २, नेतान्सा- १, पिंप्री सरहद- १, सवड- १, तपोवन- १.

    मंगरूळपीर : जांब रोड- १, हुडको कॉलनी- १, शहरातील इतर ठिकाणचे- २, अरक- १, चिंचोळी- १, इचोरी- १, जोगलदरी- १, कवठळ- ३, मसोला- ९, मोहरी- २, निंभी- १, फाळेगाव- १, पिंपळखुटा- १, शहापूर- १, सोनखास- १, वार्डा- २.

    कारंजा लाड : सावरकर चौक परिसर- १, लोकमान्य नगर- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, भिवरी- २, काकडशिवणी- १, लोही- १, पिंपळगाव- १, धामणी- १.

    मानोरा : राहुल पार्क- १, संभाजी नगर- १, असोला- १, भुली- १, धामणी- १, पोहरादेवी- ३, रुई- १, शेंदोना- ३, वाईगौळ- १.

    जिल्ह्याबाहेरील ७ बाधितांची नोंद झाली असून आणखी पाच मृत्यूंची नोंद पोर्टलवर झाली आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ४०१७३
  • ऍक्टिव्ह – १९९३
  • डिस्चार्ज – ३७५९६
  • मृत्यू – ५८३

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.