Header Ads

२८ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज कोरोना बाधित डिस्चार्ज बाबतची माहिती पुढील प्रमाणे 28 May 2021 - Washim District Corona News

 

२८ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज कोरोना बाधित डिस्चार्ज बाबतची माहिती पुढील प्रमाणे 

28 May 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.२८ -  Washim District corona news today. वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून २०५ रुग्णांची नोंद झाली, २७५  जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर ६  मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ३९,६८३  वर पोहोचली आहे. 

    वाशिम : अल्लाडा प्लॉट- १, बागवानपुरा- १,  बिलालानगर- १, सिव्हील लाईन्स- ४, देवळे ले-आऊट- १, गोंदेश्वर- १, खोडे माऊली नगर- १, लाखाळा- ५, नालंदा नगर- १, जुनी आययुडीपी कॉलनी- १, पुसद नाका- २, साई नगर- १, सप्तश्रृंगी नगर- १, शिव चौक- १, सिंधी कॅम्प- १, सुंदरवाटिका- २, शहरातील इतर ठिकाणचे- १, काजळंबा- १, धानोरा मापारी- १, हिवरा रोहिला- १, जांभरुण नावजी- १, काटा- १, कोंडाळा महाली- १, कोंडाळा झामरे- ३, माळेगाव- १, पार्डी टकमोर- १, पिंपळगाव- १, सावरगाव बर्डे- १, शेलगाव- १, सुकळी- १, तांदळी- १, वाळकी जहांगीर- २.

    मालेगाव : शहरातील- ६, आमखेडा- १, भेरा- १, दापुरी- १, ढोरखेडा- १, इराळा- १, जऊळका- २, खडकी इजारा- ३, नागरतास- १, रामराववाडी- २, शिरपूर- ४, सोनाळा- १, वाघळूद- १, वाघी- १, भौरद- १.

    रिसोड : शहरातील- ६, आगरवाडी- १, बिबखेडा- १ल, देऊळगाव बंडा- २, कळमगव्हाण- ५, करंजी- १, कुऱ्हा- १, मांगुळ झनक- १, मोरगव्हाण- २, नेतान्सा- १, पेडगाव- २, पिंपरखेड- १, तांदळवाडी- २, वाडी रायताळ- १, वाडी वाकद- १, येवता- १, केनवड- १, वाकद- १.

    मंगरूळपीर : धनगरपुरा- ५, कुलकर्णी ले-आऊट- १, मंगलधाम- २, संभाजी नगर- १, शिवाजी नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे- २, जनुना- १, कळंबा- १, कासोळा- १, कवठळ- १, मसोला- ३, मोहरी- २, मोझरी- १, नांदगाव- १, पिंप्री- १, पोघात- १, शेगी- १, सोनखास- १, वनोजा- २.

    कारंजा लाड : महावीर चौक- १, लोकमान्य नगर- १, नगरपरिषद कॉलनी- १, वकील कॉलनी- १, शहरातील इतर ठिकाणचे ३, भामदेवी- १, भूलोडा- १, भूर- १, धामणी- ३, कामरगाव- २, कामठा- १, खानापूर- २, खेर्डा- २, महागाव- ३, मनभा- १, मेहा- ३, पिंप्री मोखड- १, पारवा कोहार- २, पसरणी- १, पिंप्री मोडक- ३, पीएनसी कॅम्प- १, पोहा- ३, रहाटी- १, सोहळ- १, टाकळी बु.- १, वडगाव रंगे- १, वाई- १, वडगाव- १.

    मानोरा : शहरातील- १, भिलडोंगर- ५, बोरव्हा- १, ढोणी- १, हळदा- १, पाळोदी- २, रुई- १, शेंदूरजना- १, सोमठाणा- १, वसंतनगर- २, उमरी- १, वातोड- १.

    जिल्ह्याबाहेरील १२ बाधितांची नोंद झाली आहे. 
    तसेच, आणखी सहा बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ३९६८३
  • ऍक्टिव्ह – २७०७
  • डिस्चार्ज – ३६५२४
  • मृत्यू – ४५१

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.