Header Ads

१८ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ४३७ कोरोना बाधित तर ४६९ डिस्चार्ज;१ मृत्यूंची नोंद 18 May 2021 - Washim District Corona News

                                                   

१८ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ४३७ कोरोना बाधित तर ४६९  डिस्चार्ज; मृत्यूंची नोंद 

18 May 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.१ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ४३७ रुग्णांची नोंद झाली, ४६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर १ मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ३६,५९६  वर पोहोचली आहे. 

    वाशिम -
    अंबिका नगर-१, अकोला नाका- १, बिलाला नगर- १, सिव्हील लाईन्स- ५, देवपेठ- २, आययुडीपी कॉलनी- ५, खोडे माऊली नगर- १, लाखाळा- २, नालंदा नगर- १, शक्रवार पेठ- २, सिंधी कॅम्प- १, सुदर्शन नगर- १, सुंदरवाटिका- २, विनायक नगर- १, भटउमरा- १, बिटोडा- १, धानोरा- १, धुमका- २, जांभरुण- १, जयपूर- १, कार्ली- १, पार्डी टकमोर- ४, सावरगाव जिरे- १, सावळी- १, सुकळी- १, सुराळा- १, तामसी- १, तांदळी- २, तोरणाळा- ५, उकळीपेन- १, वांगी- १, वाळकी- १, वारा- २, उमरा (मोठा)- १, वाई- १, काजळंबा- १.

    मालेगाव
    महात्मा फुले नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे ४, भौरद- ५६, बोडखी- १, चांडस- ५, डही- १, डव्हा- २, धारपिंप्री- १, ढोरखेडा- १, डोंगरकिन्ही- १, किन्ही घोडमोड- १, जऊळका- २, नागरतास कॅम्प- ३१, वाडी रामराव- २, वडप- १, पिंपळा- २, शिरपूर- १.
    रिसोड
    अनंत कॉलनी- २, धोबी गल्ली- १, लोणी फाटा- १, समर्थ नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे ४, बाळखेड- १, भापूर- १, भर जहांगीर- ५, बिबखेडा- १, चिंचाबाभर- २, दापुरी- १, धोडप-३, गौंधाळा- १, घोन्सर- ४, घोटा- ३, गोहगाव- १, हराळ- २, हिवरापेन- ४, जांब आढाव- ३, कळमगव्हाण- ३, कवठा- १, केनवड- १, खडकी सदार- ४, खडकी- १, किनखेडा- ३, कुकसा- ६, कुऱ्हा- १, लोणी खुर्द- २, मोरगव्हाण- २, मसला- २, नागझरी- १, नंधाना- १, एकलासपूर- २, रिठद- १, शेलू खडसे- १, व्याड- ३, येवता- १, चिखली- १, गणेशपूर- १, बोरखेडी- २.
    मंगरूळपीर-
    जांब रोड परिसर- १, लक्ष्मी विहार कॉलनी- १, मंगलधाम- १, पोस्ट ऑफिस जवळ- १, मानोली रोड- २, शहरातील इतर ठिकाणचे ५, आमगव्हाण- ११, चिचखेडा- १, धोत्रा- १, इचा- २, हिसई- १, कुंभी- १, मोहरी- १, मोहगव्हाण- १, पारवा- १, पिंप्री अवगण- २, पोघात- १, साळंबी- १, सावरगाव- २, शेलूबाजार- ४, शिवणी- १, सोनखास- १, तपोवन- १, वनोजा- ४, शहापूर- १, लाठी- १, पिंपळखुटा- १, नवीन सोनखास- २.
    कारंजा
    आई मंगल कार्यालय जवळ- १, बंजारा कॉलनी- २, बायपास रोड- १, होतोटीपुरा- १, एमबी आश्रम जवळील- १, ममता नगर- १, मंगरूळवेस जवळील- १, गुरु मंदिर जवळील- २, जुने बसस्थानक परिसर- १, शांती नगर- १, यशोदा नगर- १, यशवंत कॉलनी- १, झाशी राणी चौक- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, किसान नगर- १, धोत्रा जहांगीर- १, धोत्रा- १, गिर्डा- १, खानापूर- १, किनखेड- १, मनभा- १, मांडवा- १, मेहा- १, पलाना- ६, पिंप्री मोडक- १, पोहा- २, पिंपळगाव- १, शेवती- १, तांदळी- १, तारखेडा- १, उंबर्डा बाजार- ३, वाकी- १, वाई- १, किन्ही रोकडे- २.
    मानोरा
    शिवाजी नगर- १, नाईक नगर- ३, मुंगसाजी नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे- ३, असोला- १, चाकूर- १, दापुरा- १, फुलउमरी- २, गळमगाव- ३, गिराट- १, इंझोरी- १, कारखेडा- १, कोलार- १, कुपटा- २, माहुली- २, मोहगव्हाण- १, नयनी- २०, पाळोदी- २, पारवा- १, रामतीर्थ- १, रोहना- १, सोमठाणा- १, तळप- ५, विठोली- १, उमरी- १.

    जिल्ह्याबाहेरील २९ बाधितांची नोंद झाली आहे. 
    तसेच, आणखी एका बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह  ३६५९६
  • ऍक्टिव्ह – ४३६८
  • डिस्चार्ज – ३१८५२
  • मृत्यू – ३७५

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.