Header Ads

१५ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ५७८ कोरोना बाधित तर ४९६ डिस्चार्ज; १० मृत्यूंची नोंद 15 May 2021 - Washim District Corona News

                                                 

१५ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ५७८ कोरोना बाधित तर ४९६ डिस्चार्ज; १० मृत्यूंची नोंद 

15 May 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.१५   -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ५७८ रुग्णांची नोंद झाली, ४९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर १० मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ३५,२६३  वर पोहोचली आहे. 

    वाशिम
    शहरातील अकोला नाका येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १, बालाजी नगर येथील १, सामान्य रुग्णालय परिसरातील २, सिव्हील लाईन्स येथील ११, दत्त नगर येथील १, गाभणे हॉस्पिटल परिसरातील १, गव्हाणकर नगर येथील १, गोंदेश्वर येथील १, इन्नानी पार्क येथील १, काळे फाईल येथील १, लाखाळा येथील २, महात्मा फुले चौक येथील १, नालंदा नगर येथील १, नवजीवन हॉस्पिटल परिसरातील ५, काटा रोड परिसरातील १, पाटील नगर येथील २, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, समर्थ नगर येथील १, शिवाजी नगर येथील २, सुंदरवाटिका येथील २, स्वराज कॉलनी येथील १, तिरुपती सिटी येथील १, योजना कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, अडोळी येथील १, अनसिंग येथील ११, असोला येथील १, अटकळी येथील ७, चिखली येथील ३, धानोरा मापारी येथील १, दोडकी येथील २, घोटा येथील ३, काजळंबा येथील १, केकतउमरा येथील ४, मोहजा येथील २, पार्डी येथील १, पिंपळगाव येथील २, सावरगाव जिरे येथील ७, सावरगाव बर्डे येथील १, सायखेडा येथील २, शिरपुटी येथील १, सोंडा येथील १, सोनखास येथील १, सुपखेला येथील १, तामसाळा येथील १, तामसी येथील ३, तांदळी बु. येथील १२, तोंडगाव येथील २, उकळीपेन येथील २, उमरा कापसे येथील १, वाई येथील १, वारला येथील १, एकांबा येथील ३, झोडगा येथील १, 
    मालेगाव 
    शहरातील ७, डव्हा येथील २, एकांबा येथील १, जऊळका येथील ३, किन्हीराजा येथील ५, खैरखेडा येथील १, कोलगाव येथील ७, मारसूळ येथील १, मैराळडोह येथील १, पांगराबंदी येथील ३७, पांगरी धनकुटे येथील ३, पांगरी कुटे येथील १, पांगरी नवघरे येथील १, जऊळका येथील १, शिरपूर येथील १९, एरंडा येथील १, भेरा येथील १, सोनाळा येथील १, कवरदरी येथील १, मुठ्ठा येथील १, 
    रिसोड 
    शहरातील शिव चौक येथील २, शहरातील इतर ठिकाणचे १७, भर येथील १, चिंचाबा भर येथील १, चिखली येथील २, चिंचाबा पेन येथील ४, देऊळगाव बंडा येथील १, गणेशपूर येथील १, घोन्सर येथील १, हराळ येथील १, केनवड येथील १, कोयाळी येथील ३, मोहजाबंदी येथील १, निजामपूर येथील १, रिठद येथील १, सवड येथील २, व्याड येथील ४, वाकद येथील २, कळमगव्हाण येथील २, 
    मंगरूळपीर 
    शहरातील अकोला रोड परिसरातील १, अशोक नगर येथील १, वार्ड क्र. ११ मधील १, शहरातील इतर ठिकाणचा १, भडकुंभा येथील १, भूर येथील २, चकवा येथील १, चिंचखेडा येथील २, धानोरा येथील २, गिंभा येथील १, हिसई येथील १, जनुना येथील १, जोगलदरी येथील १, कळंबा येथील ३, खडी येथील ३, माळशेलू येथील १, मानोली येथील १, मोहरी येथील ३, नांदगाव येथील २, नवीन सोनखास येथील १, पेडगाव पीएनसी कॅम्प येथील ५, पिंप्री येथील २, सनगाव येथील ५, सावरगाव येथील ४, शहापूर येथील १, शेलगाव येथील १, शेंदूरजना मोरे येथील २, शिवणी येथील २, सोनखास येथील १, तांदळी येथील ४, तपोवन येथील ३, वनोजा येथील ४, वसंतवाडी येथील १, येडशी येथील १, चांदई येथील १, 
    कारंजा 
    शहरातील बायपास परिसरातील ३, बेंबळपाट परिसरातील १, चवरे लाईन येथील १, गायत्री नगर येथील २, गुरु मंदिर जवळील १, जुने बसस्थानक जवळील १, शिक्षक कॉलनी येथील १, कीर्ती नगर येथील १, लोकमान्य नगर येथील १, माळीपुरा येथील १, मंगरूळवेस येथील १, मोठे राम मंदिर जवळील १, मोहन नगर येथील १, गुंजाटे हॉस्पिटल जवळील १, निवारा कॉलनी येथील १, नूतन कॉलनी येथील २, पाठक नगर येथील १, राम नगर येथील १, संतोषी माता कॉलनी येथील १, शिवाजी नगर येथील १, सिंधी कॅम्प येथील १, वनदेवी नगर येथील १, यशवंत कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ६, दापुरा येथील १, आमगव्हाण येथील १, बाबापूर येथील १, बांबर्डा येथील ७, बेलखेड येथील ४, धामणी येथील १, धनज येथील ६, दिघी येथील ३, दोनद येथील ३, दुधोरा येथील ७, गायवळ येथील १, गंगापूर येथील १, गिर्डा येथील १, हिवरा लाहे येथील १, जनुना येथील १, काकडशिवणी येथील १०, कामरगाव येथील २, खानापूर येथील १, खेर्डा बु. येथील ७, किनखेडा येथील १, लोहगाव येथील ३, मनभा येथील २, मांडवा येथील १, मोहगव्हाण येथील १, मोखड येथील १, मोरंबी येथील १, नरेगाव येथील १, पसरणी येथील २, पोहा येथील ५, महागाव येथील २, शिवनगर येथील ४, सोहळ येथील ४ ,सोमठाणा येथील १, तपोवन येथील १, उकार्डा येथील १, उंबर्डा येथील १, वाढवी येथील २, वडगाव इझारा येथील १, वडगाव रंगे येथील २, वाई येथील २, पलना येथील १, 
    मानोरा 
    शहरातील कृषि उत्पन्न बाजार समिती परिसरातील २, गोकुळ कॉलनी येथील १, नगरपंचायत परिसरातील १, सैलानी नगर येथील १, सेवादास नगर येथील २, शिवाजी नगर येथील २, मदिना नगर येथील १, असोला येथील १, अभयखेडा येथील १, बेलोरा येथील १, भिलडोंगर येथील १, भुली येथील १, गादेगाव येथील ११, गव्हा येथील ५, गिरोली येथील १, गोंडेगाव येथील १, कळमगाव येथील १, कोलार येथील ८, पंचाळा येथील १, पांगरी येथील १, साखरडोह येथील २, शिवणी येथील १, सिंगडोह येथील १, उमरी येथील ३, वसंतनगर येथील १, वापटा येथील १, वातोड येथील १, सोमठाणा येथील १, पोहरादेवी येथील १, फुलउमरी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
    जिल्ह्याबाहेरील ५१ बाधितांची नोंद झाली असून ४९६ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
    तसेच, दहा बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ३५२६३
  • ऍक्टिव्ह – ४६०१
  • डिस्चार्ज – ३०२९५
  • मृत्यू – ३६६

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.