Header Ads

१४ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ६५६ कोरोना बाधित तर ४४२ डिस्चार्ज; २ मृत्यूंची नोंद 14 May 2021 - Washim District Corona News

                                                

१४ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ६५६ कोरोना बाधित तर ४४२ डिस्चार्ज; २ मृत्यूंची नोंद 

14 May 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.१४  -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ६५६ रुग्णांची नोंद झाली, ४४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर २ मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ३४,६८५  वर पोहोचली आहे. 

    वाशिम
    शहरातील अकोला नाका येथील १, अल्लाडा प्लॉट येथील ४, बालाजी सोसायटी परिसरातील १, बालाजी मंदिर जवळील २, चामुंडादेवी परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील १४, दत्त नगर येथील ८, गव्हाणकर नगर येथील १, आययुडीपी कॉलनी येथील ५, काळे फाईल येथील २, खोडे माऊली नगर येथील १, स्त्री रुग्णालय परिसरातील १, लाखाळा येथील ६, महाराणा प्रताप चौक येथील १, माउंट कार्मेल परिसरातील १, नालंदा नगर येथील ६, देवळे हॉस्पिटल परिसरातील २, आयटीआय कॉलेज जवळील १, नगरपरिषद जवळील १, निमजगा येथील २, नाईक नगर येथील १, निर्मलप्रभा सोसायटी परिसरातील १, पंचशील नगर येथील २, राजनी चौक येथील १, शिवाजी नगर येथील १, शुक्रवार पेठ येथील ४, सुंदरवाटिका येथील ३, विनायक नगर येथील १, योजना कॉलनी येथील १, संतोषी माता नगर येथील १, शहर पोलीस स्टेशन परिसरातील १, गाभणे हॉस्पिटल परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, एकबुर्जी येथील १, अनसिंग येथील १०, असोला येथील १, बाभूळगाव येथील १, भटउमरा येथील १, बिटोडा येथील १, बोराळा येथील १, ब्रह्मा येथील १, देपूळ येथील १, धानोरा येथील २, घोटा येथील १, गिव्हा येथील ४, जांभरुण येथील २, जनुना येथील १, केकतउमरा येथील ७, पार्डी टकमोर येथील ६, खदान परिसरातील ७, कोकलगाव येथील २, माळेगाव येथील ५, मसला येथील १, नागठाणा येथील १, राजगाव येथील ५, सावंगा येथील १, सावळी येथील १, शेलू येथील १, सोयता येथील १, सोंडा येथील १, सुपखेला येथील १, तांदळी येथील १, तोंडगाव येथील ३, उकळीपेन येथील ८, वाघजाळी येथील १, वाई येथील १, वाघोली बु. येथील ५, वांगी येथील १, वारला येथील १, एकांबा येथील २, तोरणाळा येथील १, 
    मालेगाव 
    शहरातील देशपांडे प्लॉट येथील २, गांधी नगर येथील ३, माळी वेताळ येथील १, राम नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ६, अमानी येथील ४, बोराळा येथील २, चांडस येथील १, डव्हा येथील ६, धारपिंप्री येथील १, ढोरखेडा येथील २, डोंगरकिन्ही येथील १, दुधाळा येथील १, गौळखेडा येथील ४, जऊळका येथील ७, काळाकामठा येथील १, कळंबेश्वर येथील १, केळी येथील २, किन्हीराजा येथील ४, कोलगाव येथील १, कोल्ही येथील १, कोठा येथील १, मसला येथील २, मिर्झापूर येथील १, मुंगळा येथील १, पांगरी नवघरे येथील ३, पिंपळा येथील १, राजुरा येथील ६, वाडी रामराव येथील १, शिरसाळा येथील १, शिरपूर येथील ३९, सुकांडा येथील ५, वाघळूद येथील ३, वसारी येथील ८, पांगरखेडा येथील १, खंडाळा शिंदे येथील १, सोनाळा येथील १, 
    रिसोड 
    शहरातील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील ६, देशमुख गल्ली येथील १, एकता नगर येथील ३, व्यंकटेश नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १६, आगरवाडी येथील २, आसेगाव येथील १, भर जहांगीर येथील १, बोरखेडी येथील १, चाकोली येथील १, चिखली येथील १, दापुरी येथील ५, एकलासपूर येथील ४, गणेशपूर येथील १, गोहगाव येथील १, हराळ येथील १, हिवरा पेन येथील १३, कंकरवाडी येथील १, कवठा येथील १, केनवड येथील २, खडकी येथील १, कुकसा फाटा येथील १,  कुकसा येथील ३, लोणी येथील १, महागाव येथील ३, मांगुळ झनक येथील १, मसला पेन येथील १, मोहजा इंगोले येथील ५, मोप येथील १, नेतान्सा येथील २, पिंप्री सरहद येथील १, रिठद येथील २, शेलू खडसे येथील १, वनोजा येथील १, व्याड येथील २, वाडी वाकद येथील २, वाकद येथील ४, येवता येथील १, येवती येथील १, कोयाळी येथील १, जोगेश्वरी येथील १, कळगव्हाण येथील १, नंधाना येथील २, 
    मंगरूळपीर 
    शहरातील अशोक नगर येथील १, बायपास रोड परिसरातील १, बाजार समिती जवळील १, हुडको कॉलनी येथील १, प्रियदर्शनी कॉलनी येथील १, राधाकृष्ण कॉलनी येथील १, सुभाष चौक येथील १, वार्ड क्र. ११ मधील १, वार्ड क्र. १ मधील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, आजगाव येथील १, आमगव्हाण येथील १, अरक येथील १, भूर येथील १, बोरवा येथील १, चांभई येथील १, चेहल येथील १, चिंचखेडा येथील २, धानोरा येथील १, कंझरा येथील ३, मंगळसा येथील १, मानोली येथील ३, नांदगाव येथील १, पांगरी महदेव येथील १, पेडगाव येथील ३, पिंपळखुटा येथील १, सावरगाव येथील २, शहापूर येथील २, शेगी येथील १, शेलूबाजार येथील २, सोनखास येथील ४, वनोजा येथील १, सनगाव येथील ४, 
    कारंजा 
    शहरातील बेबळपाट परिसरातील २, बायपास परिसरातील १, गौतम नगर येथील १, किसन नगर येथील ४, लक्ष्मी नगर येथील १, महावीर आश्रम परिसरातील २, संपत कॉलनी येथील १, स्वस्तिक नगर येथील १, टिळक चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ६, बेंबळा येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, धामणी येथील १, धनज येथील ७, धोत्रा जहांगीर येथील १, गिर्डा येथील २, हिवरा येथील २, कामरगाव येथील ७, खानापूर येथील २, खेर्डा येथील १, मुंगुटपूर येथील १, पिंप्री मोडक येथील १, शेवती येथील २, सोमठाणा येथील २, सुकळी येथील १, टाकळी येथील २, उंबर्डा येथील ६, वाई येथील ३, विरगव्हाण येथील १, तांदळी येथील १, शेमलाई येथील १, 
    मानोरा 
    शहरातील जुनी वस्ती येथील १, राठी नगर येथील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील २, सैलानी नगर येथील १, संमती नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, अभयखेडा येथील १, आमदरी येथील १, आमगव्हाण येथील १, भिलडोंगर येथील १, भुली येथील २, चाकूर येथील ६, गादेगाव येथील २, गिरोली येथील १, इंगलवाडी येथील १, कार्ली येथील ३, खापरदरी येथील १, कोलार येथील ५, माहुली येथील १३, मुंगसाजीनगर येथील २, पाळोदी येथील ३, पोहरादेवी येथील ४, रोहना येथील २, शेंदूरजना येथील ३, सोमठाणा येथील १, सोयजना येथील १, तळप बु. येथील १, उज्वलनगर येथील २, उमरी येथील ३, उमरी खु. येथील ९, वापटा येथील ८, वसंतनगर येथील २, वटफळ येथील १, वाईगौळ येथील २, सावळी येथील १, कोंडोली येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
    जिल्ह्याबाहेरील ४३ बाधितांची नोंद झाली असून ४४२ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
    दरम्यान, दोन बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ३४६८५
  • ऍक्टिव्ह – ४५२९
  • डिस्चार्ज – २९७९९
  • मृत्यू – ३५६

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.