Header Ads

०२ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ६८० कोरोना बाधित तर ७१८ डिस्चार्ज; ११ मृत्यूंची नोंद 02 May 2021 - Washim District Corona News

                                            

०२ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ६८० कोरोना बाधित तर ७१८ डिस्चार्ज; ११ मृत्यूंची नोंद 

02 May 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.३० -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ६८० रुग्णांची नोंद झाली, ७१८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर ११ मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या २८,५६७ वर पोहोचली आहे. 

    वाशिम
    शहरातील अकोला नाका येथील २, अंबिका नगर येथील २, बसस्थानक जवळील १, सामान्य रुग्णालय परिसरातील ५, सिव्हील लाईन्स येथील १०, गणेशपेठ येथील १, गुल्लानी पार्क येथील १, गुरुवार बाजार येथील १, हरीओम नगर येथील १, इन्नानी पार्क येथील १, ईश्वरी कॉलनी येथील १, आययुडीपी कॉलनी येथील ६, जैन चौक येथील ३, जवाहर कॉलनी येथील १, काळे फाईल येथील ४, स्त्री रुग्णालय परिसरातील १, लाखाळा येथील ५, मंत्री पार्क येथील १, गोपाळ टॉकीज परिसरातील १, निमजगा येथील २, नवोदय विद्यालय जवळील ३, पोलीस वसाहत येथील २, सिंधी कॅम्प येथील २, शिंपी गल्ली येथील १, शुक्रवार पेठ येथील १, शासकीय दुध डेअरी जवळील १, सुंदरवाटिका येथील ३, तहसील कार्यालय परिसरातील २, टिळक चौक येथील १, वाटाणे लॉन परिसरातील १, योजना कॉलनी येथील २, काटा रोड परिसरातील १, महसूल कॉलनी येथील १, सुभाष टॉकीज परिसरातील १, तिरुपती सिटी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे १२, अंजनखेडा येथील १, अनसिंग येथील ५, असोला येथील १, भटउमरा येथील ३, विळेगाव येथील १, गोंडेगाव येथील २, बोराळा येथील १, बोरी येथील १, ब्रह्मा येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, चिखली येथील १, दगडउमरा येथील २, एकांबा येथील १, फाळेगाव थेट येथील १, घोटा येथील २, हिवरा रोहिला येथील १, जाभरुण परांडे येथील १, जुमडा येथील २, काकडदाती येथील २, कळंबा महाली येथील १, काटा येथील ५, केकतउमरा येथील २, कोकलगाव येथील २, कोंडाळा येथील १, कृष्णा येथील २, माळेगाव येथील ३, मोहजा येथील १८, पांडव उमरा येथील ५, पार्डी टकमोर येथील १, पिंपळगाव येथील १, साखरा येथील १, सावरगाव येथील ५, सावळी येथील १, शेलू बु. येथील १, सोंडा येथील २, सोनखास येथील १५, सावरगाव कॅम्प येथील १०, सुपखेला येथील १, तांदळी येथील ११, तामसाळा येथील २, तामसी येथील १, तांदळी शेवई येथील १, टो येथील १, तोंडगाव येथील ४, वाघळूद येथील ३, वाई येथील १, वांगी येथील १, वारा जहांगीर येथील १, वारला येथील ३, जयपूर येथील १, 
    मालेगाव 
    शहरातील सिद्धेश्वर कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, आमखेडा येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, डव्हा येथील २, डोंगरकिन्ही येथील २, जऊळका येथील २, खडकी येथील २, खंडाळा येथील १, गोकसावंगी येथील १, मैराळडोह येथील १, मसला येथील १, पांगरी येथील १, पांगरी नवघरे येथील ३, शिरपूर येथील ६, सोनाळा येथील १, 
    मंगरूळपीर 
    शहरातील बायपास परिसरातील २, धनगरपुरा येथील १, दत्त मंदिर परिसरातील १, दिवाणपुरा येथील १, हुडको कॉलनी येथील १, जांब रोड परिसरातील १, लक्ष्मीविहार कॉलनी येथील १, महावीर चौक येथील १, मंगलधाम येथील १, राधाकृष्ण नगरी येथील १, वार्ड क्र. ११ मधील १, सराफा लाईन येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचे ४, अजगाव येथील १, आसेगाव येथील २, बेलखेड येथील ५, चेहल येथील २८, चिखलागड येथील २, चिंचाळा येथील १, चिंचखेडा येथील १, दाभा येथील १, गणेशपूर येथील १, सोनखास येथील १०, कवठळ येथील १, मानोली येथील २, मसोला येथील १, मोहरी येथील १, मोहगव्हाण येथील १, मोझरी येथील ३, नांदगाव येथील २, पार्डी येथील १, पारवा येथील १, पेडगाव येथील २, पिंपळगाव येथील १, रामगड येथील १, सावरगाव येथील ११, शेगी येथील १, शिवणी येथील ३, शहापूर येथील २, आरक येथील १, 
    रिसोड 
    शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील २, अनंत कॉलनी येथील २, आसन गल्ली येथील ३, भाजी मंडी येथील २, सिव्हील लाईन येथील १, देशमुख गल्ली येथील १, एकता नगर येथील ५, गजानन मंदिर जवळील १, गणेश नगर येथील १, लोणी फाटा येथील १, महात्मा फुले नगर येथील १, सराफा लाईन येथील १, सरस्वती नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, शिक्षक कॉलनी येथील २, निजामपूर रोड येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ११, आगरवाडी येथील ४, बेलखेडा येथील २, भर जहांगीर येथील १, बोरखेडी येथील १, सवड कोविड केअर सेंटर परिसरातील १, चाकोली येथील १, चिचांबा भर येथील ७, चिखली येथील १, दापुरी येथील १, धोडप येथील २, एकलासपूर येथील १, गणेशपूर येथील २, गौन्ढाळा येथील १, गोभणी येथील १, गोवर्धन येथील १७, कान्हेरी येथील १, कवठा येथील १, केनवड येथील ७, खडकी येथील १, किनखेड येथील १, कोयाळी येथील १, कुकसा येथील १, लिंगा येथील ४, लोणी बु. येथील ३, महागाव येथील २, मांडवा येथील १, मांगुळ झनक येथील १, मसला पेन येथील १, मोप येथील २, मोरगव्हाण येथील १, मोठेगाव येथील २, नागझरी येथील २, नंधाना येथील १, नावली येथील १, निजामपूर येथील ४, पळसखेड येथील १, रिठद येथील ३, सवड येथील २, वाडी येथील २, वाकद येथील ५, वनोजा येथील १, वाडी रायताळ येथील १, वेल्तुरा येथील १, येवता येथील ३, येवती येथील १, घोन्सर येथील २, आसेगाव येथील १, 
    कारंजा 
    शहरातील आदर्श नगर येथील १, भाजी बाजार परिसरातील २, दामिनी नगर येथील १, मोहन नगर येथील १, राम मंदिर जवळील १, प्रियदर्शनी कॉलनी येथील १, उपजिल्हा रुग्णालय परिसरातील १, शिवाजी नगर येथील ३, सुदर्शन कॉलनी येथील १, वाणीपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ७, बेलमंडल येथील १, भडशिवणी येथील १, भामदेवी येथील २, भूलोडा येथील १, ढंगारखेडा येथील ७, धनज खु. येथील २, दोनद येथील २, डोंगरगाव येथील २, इंझा येथील २, गायवळ येथील १, जयपूर येथील १, जांब येथील २, काजळेश्वर येथील १, कामरगाव येथील ३, खानापूर येथील १, खेर्डा येथील ३, कोळी येथील २१, मनभा येथील २, पिंपळगाव येथील ४, पिंप्री वरघट येथील १, पिंप्री मोडक येथील २, पोहा येथील ३, सावरगाव येथील १, शहादतपूर येथील १, सुकळी येथील १, उंबर्डा बाजार येथील ५, वडगाव येथील ४, वडगाव रंगे येथील १, यावर्डी येथील १, दिघी येथील १, पसरणी येथील १, 
    मानोरा 
    शहरातील मदिना नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, यशवंत नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, असोला येथील १, भिलडोंगर येथील १, भुली येथील २, चिस्ताळा येथील १, देवठाणा येथील १, धानोरा भुसे येथील ६, ढोणी येथील ५, एकलारा येथील १, हिवरा येथील १, कारखेडा येथील २, कार्ली येथील १, खापरी येथील १, माहुली येथील १, साखरडोह येथील २, सिंगडोह येथील २, तळप येथील २, वापटा येथील १, वाटोड येथील १, विठोली येथील २, उमरी येथील १, पोहरादेवी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
    जिल्ह्याबाहेरील ३८ बाधिताची नोंद झाली असून ७१८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
    दरम्यान, आणखी अकरा बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – २८५६७ 
  • ऍक्टिव्ह – ३९९९ 
  • डिस्चार्ज – २४२५९
  • मृत्यू – ३०८

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.