दि.१९ एप्रिल - कारंजा शहर व ग्रामीण भागात होणारे लसीकरण खालील प्रमाणे covid vaccination in Karanja

 


कारंजा शहर व ग्रामीण भागात उद्या दि. 20 एप्रिल रोजी खालील जागांवर होणार लसीकरण

लसीकरण मोहीमेचा लाभ घ्यावा  - तहसीलदार धीरज मांजरे यांचे आवाहन 

कारंजा दि. १९ - कारंजा तालुक्यात आतापर्यंत  34000 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर सोमवार दिनांक 19 एप्रिल 2020 रोजी  2776 नागरिकांचे विक्रमी लसीकरण करण्यात आले.

मंगळवार दिनांक 20 एप्रिल 2021  रोजी होणारे लसीकरण 


कारंजा शहर -
1.उपजिल्हा रुग्णालय कारंजा( फक्त पहिला डोस  co- vaccine)
2. मुलजी जेठा हायस्कूल( फक्त पहिला डोस co-vaccine )
 
कारंजा ग्रामीण -
1)phc पोहा
2) लोहारा
3) phc धामणी
4) भडशिवनी
5) गायवल
6) RH कामरगाव
Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...