Header Ads

१९ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ३९५ कोरोना बाधित; १ मृत्यूंची नोंद 19 April 2021 - Washim District Corona News

                                  

१९ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ३९५ कोरोना बाधित; १ मृत्यूंची नोंद 

19 April 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.१९ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ३९५ रुग्णांची नोंद झाली, २७९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर १ मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या २२,६६३  वर पोहोचली आहे. 

    वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील ३, बाहेती हॉस्पिटल परिसरातील १३, बालाजी हॉस्पिटल परिसरातील १, बालाजी नगर येथील २, बिलाला नगर येथील १, चांडक ले-आऊट येथील ३, सामान्य रुग्णालय परिसरातील ३, सिव्हील लाईन्स येथील ६, दत्त नगर येथील २, देवळे हॉस्पिटल परिसरातील ८, ड्रीमलँड सिटी परिसरातील १, गव्हाणकर नगर येथील २, गोंदेश्वर येथील १, गुलाटी ले-आऊट येथील १, आययुडीपी कॉलनी येथील ८, इंडियन बँक परिसरातील १, जवाहर नगर येथील १, काळे फाईल येथील १, लाखाळा येथील १४, मानमोठे नगर येथील २, मन्नासिंग चौक येथील १, मंत्री पार्क येथील १, नालंदा नगर येथील ३, नंदनवन कॉलनी येथील १, पंचशील नगर येथील १, पाटणी चौक येथील ६, समर्थ नगर येथील २, शिव चौक येथील १, शिवाजी नगर येथील १, शिवाजी चौक येथील ३, श्रावस्ती नगर येथील १, सिंधी कॅम्प येथील १, टिळक चौक येथील ४, विनायक नगर येथील १, वाटाणे लॉन परिसरातील १, जिल्हा परिषद परिसरातील १, अनसिंग येथील ३, ब्रह्मा येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, गोंडेगाव येथील २, जांभरुण परांडे येथील २, जांभरुण वाडी येथील २, कळंबा येथील ३, कार्ली येथील १, काटा येथील १३, केकतउमरा येथील ३, किनखेडा येथील २, कोंडाळा झामरे येथील ५, मसला खु. येथील १, पंचाळा येथील १, पार्डी टकमोर येथील १, सावरगाव येथील २, सोंडा येथील ९, सोनखास येथील १, सुराळा येथील १, सुरकुंडी येथील १, तांदळी शेवई येथील ८, तोंडगाव येथील ७, तोरणाळा येथील ५, उकळीपेन येथील १, उमरा येथील १, विळेगाव येथील २, वाघळूद येथील ३, वाळकी येथील १, धुमका येथील १, 
    मंगरूळपीर शहरातील बाबरे ले-आऊट येथील २, हुडको कॉलनी येथील १, कल्पना नगर येथील १, मानोरा चौक येथील १, पोस्ट ऑफिस जवळील १, संभाजी नगर येथील १, तहसील कार्यालय परिसरातील १, बायपास परिसरातील १, लक्ष्मी विहार कॉलनी येथील १, अशोक नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, बालदेव येथील २, बोरवा येथील १, चहल येथील १, चिंचखेडा येथील १, धानोरा येथील २, धोत्रा येथील १, घोटा येथील १, हिरंगी येथील १, जनुना येथील २, कवठळ येथील १, कोळंबी येथील १, कोठारी येथील २, नवीन सोनखास येथील १, पार्डी ताड येथील १, शहापूर येथील १, शेलूबाजार येथील २, सोनखास येथील १, वनोजा येथील २, 
    मालेगाव शहरातील ३, पांगरी नवघरे येथील २, कोठा येथील ३, शिरपूर येथील २, सुकांडा येथील १, धमधमी येथील २, 
    रिसोड शहरातील कुंभार गल्ली येथील १, शिवाजी नगर येथील १, आंबेडकर नगर येथील १, पंचवटकर गल्ली येथील १, देशमुख गल्ली येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, अयोध्या नगर येथील ३, शहरातील इतर ठिकाणचा १, गोवर्धन येथील १, जोडगव्हाण येथील १, करडा येथील १, केनवड येथील १, कोयाळी येथील १, मसला पेन येथील १, मोठेगाव येथील १, वाकद येथील २, घोन्सर येथील २, मांगवाडी येथील १, व्याड येथील ३, मोरगव्हाण येथील १, हराळ येथील १, मोप येथील १, 
    कारंजा शहरातील बाबरे कॉलनी येथील १, गाडगे नगर येथील १, गवळीपुरा येथील १, कृष्णा कॉलनी येथील १, लोकमान्य नगर येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, पत्रकार कॉलनी येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, मंगरूळ वेस येथील १, आखतवाडा येथील १, बेलमंडल येथील १, भडशिवनी येथील ३, धनज बु. येथील १, धनज खु. येथील २, धोत्रा जहांगीर येथील १, गायवळ येथील १, काजळेश्वर येथील १, माळेगाव येथील १, पोहा येथील १, उंबर्डा बाजार येथील १, कामरगाव येथील ३, शेवती येथील १, वढवी येथील १, 
    मानोरा शहरातील दिग्रस चौक येथील १, मदिना नगर येथील २, राहुल पार्क परिसरातील १, सोमनाथ नगर येथील १, सुरज वाईन बार परिसरातील १, आमगव्हाण येथील १, चाकूर येथील १, चौसाळा येथील १, देवठाणा येथील १, ढोणी येथील २९, गव्हा येथील १, गुंडी येथील १, हळदा येथील ३, कार्ली येथील ३, खंबाळा येथील १३, कोंडोली येथील ५, पाळोदी येथील १३, पिंप्री येथील १, शेंदोना येथील १, शिवणी येथील २, उमरी बु. येथील १, वापटा येथील १, विठोली येथील ३, कारखेडा येथील १, असोला येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
    जिल्ह्याबाहेरील १५ बाधिताची नोंद झाली असून २७९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
    दरम्यान, एका बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – २२६६३
  • ऍक्टिव्ह – ४१५९
  • डिस्चार्ज – १८२६७
  • मृत्यू – २३६

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.