Header Ads

दि.१८ - कारंजा तालुक्यात सोमवार दिनांक 19एप्रिल 2021 रोजी होणारी लसीकरण vaccination in Karanja on 19 april

 

कारंजा शहर व ग्रामीण भागात उद्या दि. १९ एप्रिल रोजी खालील जागांवर होणार लसीकरण

लसीकरण मोहीमेचा लाभ घ्यावा  - तहसीलदार धीरज मांजरे यांचे आवाहन 

Covid-19 लसीकरण केंद्र

तालुका कारंजा तालुक्यात सोमवार दिनांक 19एप्रिल 2021 रोजी होणारी लसीकरण

 कारंजा शहर - 

1.उपजिल्हा रुग्णालय कारंजा लाड( covi shield)-पहिला व दुसरा डोस

 2.मुलजी जेठा हायस्कूल कारंजा लाड(co- vaccine)-फक्त पहिला डोस

 कारंजा ग्रामीण -

1.पीएचसी धनाज

 २.गॅस प्लांट धनाज खुर्द

 3.अंबोडा

 4. म्हसला

 5.कुपाटी

 6.कामाठा

 7.आरएच कमरगाव

 8.धमानी

 9. वाघोडा

 10.शेवती

 11. गायवळ

 12.भडशिवनी

 13.पीएचसी उंबरडा बाजार

 14.काकडशिवनी

 15.रामनगर

 16.मोहागाव

 17.पीएचसी पोहा

 18.वढवी

 19.पीएचसी मानभा

 20.लोनी अरब

 21. भामदेवी

 22.येवता

 या गावातील सर्व ग्रामसेवक, पोलीस पाटील ,कोतवाल, तलाठी, कृषी सहाय्यक, आशा वर्कर ,अंगणवाडी सेविका, शिक्षक गावात हजर राहून जनजागृती करतील व जास्तीत जास्त लसीकरण होईल याकरिता प्रयत्न करतील.

No comments

Powered by Blogger.