Header Ads

१६ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ५६९ कोरोना बाधित; ५ मृत्यूंची नोंद 16 April 2021 - Washim District Corona News

                               

१६ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ५६९ कोरोना बाधित; ५ मृत्यूंची नोंद 

16 April 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.१६ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ५६९ रुग्णांची नोंद झाली, २६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर ५ मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या २१,१७४  वर पोहोचली आहे. 

     वाशिम शहरातील लाखाळा येथील ६, सामान्य रुग्णालय परिसरातील ५, सिव्हील लाईन्स येथील २, दत्त नगर येथील २, आययुडीपी कॉलनी येथील १२, मन्नासिंग चौक येथील १, पोस्ट ऑफिस जवळील १, निमजगा येथील १, पाटणी चौक येथील १, संत ज्ञानेश्वर नगर येथील १, शिव चौक येथील १, सिंधी कॅम्प येथील १, गव्हाणकर नगर येथील १, कारागृह निवासस्थान परिसरातील १, कत्तीपुरा येथील १, ड्रीमलँड सिटी परिसरातील १, अनसिंग येथील ७, गोंडेगाव येथील १, जांभरुण परांडे येथील २, कळंबा महाली येथील २, कार्ली येथील १, काटा येथील ३, केकतउमरा येथील १, माळशेलू येथील १, मोतसावंगा येथील १, सोनखास येथील १, तोंडगाव येथील २, वाई येथील १, वारा जहांगीर येथील २, तांदळी येथील १, किनखेडा येथील १, 
    मालेगाव शहरातील ५, बोराळा येथील २, चांडस येथील २, गौरखेडा येथील १, किन्हीराजा येथील ३, करंजी येथील १, पांगरखेडा येथील १, शिरपूर येथील १३, सोमठाणा येथील १, वसारी येथील ३, धमधमी येथील ७३, भेरा येथील १, सोनाळा येथील २, 
    रिसोड शहरातील अमरदास नगर येथील १, चित्तरका गल्ली येथील ४, गजानन नगर येथील २, हिंगोली रोड परिसरातील १, जिजाऊ नगर येथील २, महात्मा फुले नगर येथील १, माणिक नगर येथील १, राम नगर येथील १, समर्थ नगर येथील २, शाहू नगर येथील १, एकता नगर येथील १, व्यंकटेश नगर येथील १, आसन गल्ली येथील २, सिव्हील लाईन्स येथील १, कासार गल्ली येथील १, कुंभार गल्ली येथील २, लोणी फाटा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १४, चिंचाबापेन येथील १, एकलासपूर येथील २, गणेशपूर येथील १, घोटा येथील ३, गोवर्धन येथील २०७, जवळा येथील ८, कळमगव्हाण येथील १, करडा येथील १, केनवड येथील ८, किनखेडा येथील १, कोयाळी येथील २, लिंगा येथील १, लोणी येथील १, मांगवाडी येथील १, मोठेगाव येथील २, निजामपूर येथील १, पळसखेड येथील २, पेडगाव येथील १, रिठद येथील ४, व्याड येथील १, वाकद येथील १, येवती येथील २, आंचळ येथील १, बोरखेडी येथील १, भरजहांगीर येथील १, मोरगव्हाण येथील १, पिंप्री सरहद येथील १, 
    मंगरूळपीर शहरातील संभाजी नगर येथील २, आयडिया टॉवर जवळील १, शेलगाव रोड परिसरातील १, पंचशील नगर येथील १, हुडको कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, चेहल येथील १, हिरंगी येथील १, कासोळा येथील १, कवठळ येथील ५, मानोली येथील २, नवीन सोनखास येथील १, पेडगाव येथील ४, शेलूबाजार येथील ३, सोनखास येथील १, तऱ्हाळा येथील २, वसंतवाडी येथील १, वार्डा फार्म येथील २, येडशी येथील १, वनोजा येथील १, मोहगव्हाण येथील १, सावरगाव येथील २, 
    कारंजा शहरातील अक्षय नगर येथील १, सेन्ट्रल बँक परिसरातील १, इंदिरा नगर येथील १, माळीपुरा येथील १, मातोश्री कॉलनी येथील २, रंगारीपुरा येथील १, सिंधी कॅम्प येथील १, स्वस्तिक नगर येथील १, वनदेवी नगर येथील १, उपजिल्हा रुग्णालय परिसरातील १, धामणी येथील २, जयपूर येथील १, काजळेश्वर येथील ६, लोहगाव येथील १, मनभा येथील १, सुकळी येथील १, तुळजापूर येथील १, लोहारा येथील १, 
    मानोरा शहरातील मुंगसाजी नगर येथील ४, नाईक नगर येथील १, समर्थ नगर येथील १, तहसील कार्यालय परिसरातील ३, अभयखेडा येथील १, अजनी येथील १, आमदरी येथील ८, कोंडोली येथील १, म्हसनी येथील १, शेंदूरजना येथील ३, तळप येथील १, वरोली येथील २, पोहरादेवी येथील ३, वसंत नगर येथील १, गोंडेगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
    जिल्ह्याबाहेरील ६ बाधिताची नोंद झाली असून २६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
    दरम्यान, पाच बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – २१,१७४
  • ऍक्टिव्ह – ३,३७३ 
  • डिस्चार्ज – १७,५७९ 
  • मृत्यू – २२१  

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.