Vardhapan Din

Vardhapan Din

दि.15 मार्च - 'होम क्वारंटाईन' करण्याचे अधिकार तहसीलदारांना प्रदान

'होम क्वारंटाईन' करण्याचे अधिकार तहसीलदारांना प्रदान

वाशिम, दि. १५ (जिमाका) : कोरोना बाधित रुग्णांच्या आरोग्य स्थिती व घरात स्वतंत्र राहण्याची सुविधा असल्याची खात्री करून गृह अलगीकरण (होम क्वारंटाईन) करण्यात येत. याबाबतचे अधिकार संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे होते. मात्र, आता सदर अधिकारी संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांना प्रदान करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, १५ मार्च रोजी जारी केले आहेत.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells