Header Ads

16 मार्च - वाशिम जिल्ह्यात आज 218 कोरोना बाधित, 16 March - Washim District Corona News

                  

16 मार्च - वाशिम जिल्ह्यात आज 218 कोरोना बाधित, 

16 March - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.16 -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून 218 रुग्णांची नोंद झाली तर 112 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या 11,645 वर पोहोचली आहे. 

वाशिम शहरातील समता नगर येथील १, नवीन योजना पार्क येथील ३, निमजगा येथील १, कोठेकर वाडी येथील १, आययुडीपी कॉलनी येथील २, स्त्री रुग्णालय परिसरातील १, तिरुपती सिटी परिसरातील १, बसस्थानक परिसरातील १९, पोलीस स्टेशन जवळील १, मंत्री पार्क येथील ३, काटीवेस येथील १, गुरुवार बाजार येथील १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील १, रमेश टॉकीज जवळील २, सिव्हील लाईन्स येथील ५, देवपेठ येथील १, सौदागरपुरा येथील १, शुक्रवार पेठ येथील १, राधाकृष्ण ले-आउट येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १, हिवरा रोहिला येथील ३, कृष्णा येथील २, लाखी येथील १, चिखली येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, दगडउमरा येथील १०, ब्रह्मा येथील ६, 

मालेगाव शहरातील पठाणपुरा येथील १, इतर ठिकाणचे ३, किन्हीराजा येथील १, जऊळका रेल्वे येथील १, मेडशी येथील २, करंजी येथील १, शिरपूर येथील १, देवठाणा येथील १, चांडस येथील १, सोनाळा येथील १, 

मंगरूळपीर शहरातील पंचायत समिती परिसरातील ३, बाबरे ले-आऊट येथील ५, बायपास रोड परिसरातील ३, शहरातील इतर ठिकाणचे २, शहापूर येथील ४, वार्डा फार्म येथील ३, घोटा येथील १, गोगरी येथील १, मंगळसा येथील १, चांदई येथील १, सोनखास येथील १, शिवणी येथील २, पोटी येथील १, मोहरी येथील २, पिंपळखुटा येथील १, चिंचाळा येथील १, जांब येथील १, नवीन सोनखास येथील १, 

कारंजा शहरातील सिंधी कॅम्प येथील १, संभाजी नगर येथील ३, बाबरे कॉलनी येथील १, संभाजी चौक येथील १, गुरुमंदिर जवळील १, गुंजाटे हॉस्पिटल जवळील १, साई नगर येथील १, सुदर्शन कॉलनी येथील १, हनुमान मंदिर जवळील १, उंबर्डा बाजार येथील १०, सोमठाणा येथील ३, पोहा येथील १३, लोहारा येथील ४, कामरगाव येथील ९, शिवण येथील १, बेंबळा येथील १, खेर्डा जिरापुरे येथील १, धोत्रा येथील १, पिंप्री मोडक येथील १, 

रिसोड शहरातील बस डेपो परिसरातील ४, अनंत कॉलनी येथील १, आसनगल्ली येथील २, समर्थनगर येथील १, अयोध्या नगर येथील २, गजानन नगर येथील १, राम नगर येथील १, शिवाजी चौक येथील १, ब्राह्मणगल्ली येथील १, गुजरी चौक येथील १, लोणी फाटा येथील १, सिव्हील लाईन्स येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, भर येथील १, गोवर्धन येथील २, घोटा येथील १, चिखली येथील २, वेल्तुरा येथील १, निजामपूर येथील १, 

मानोरा शहरातील मेन रोड परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, गिर्डा येथील २, कुपटा येथील ३, धामणी येथील १, पोहरादेवी येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

जिल्ह्याबाहेरील ४ बाधिताची नोंद झाली असून ११२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – 11,645
  • ऍक्टिव्ह – 1,229      
  • डिस्चार्ज – 10,249       
  • मृत्यू – 166

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.