Header Ads

०९ मार्च - वाशिम जिल्ह्यात आज ११२ कोरोना बाधित - 09 March - Washim District Corona News

           

०९ मार्च - वाशिम जिल्ह्यात आज ११२ कोरोना बाधित  

09 March - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.०९ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ११२ रुग्णांची नोंद झाली तर १३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या १०,४७० वर पोहोचली आहे. 

वाशिम शहरातील नवीन आययुडीपी येथील २, सिव्हील लाईन्स येथील ३, टिळक चौक येथील १, आययुडीपी येथील १, टेलिफोन वसाहत परिसरातील २, अकोला नाका परिसरातील १, शास्त्री कॉलनी येथील १, लाखाळा येथील १, पार्डी आसरा येथील १, दगड उमरा येथील ३, अनसिंग येथील १, राजगाव येथील १, 

कारंजा शहरातील संतोषी माता नगर येथील १, तुषार कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, कामरगाव येथील ५, नरेगाव येथील ६, कामठा येथील १, टाकली बु. येथील १, शहा येथील २, येवता येथील २, उंबर्डा येथील ४, विळेगाव येथील ९, वाई येथील ४, हिंगणवाडी येथील १२, बेंबळा येथील १, टाकळी खु. येथील १, खंडाळा येथील १, धनज खुर्द येथील १, कुऱ्हाड येथील १, बांबर्डा येथील १, 

मंगरूळपीर शहरातील सुभाष चौक येथील १, महाराणा प्रताप चौक येथील १, जांब रोड येथील १, चेहलपुरा येथील १, सोनखास येथील ४, शहापूर येथील २, लाठी येथील ६, नवीन सोनखास येथील १, कोठारी येथील ४, 

मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील १, दापुरी येथील १, 

मानोरा तालुक्यातील धामणी येथील १, पोहरादेवी येथील २, गिरोली येथील १, हिवरा बु. येथील १, वसंतनगर येथील १, सोयजना येथील १, साखरडोह येथील २, वाईगौळ येथील १, धावंडा येथील १, 

रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील १, आनंद चौक येथील १, गोभणी येथील १, मांगवाडी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

जिल्ह्याबाहेरील १ बाधिताची नोंद झाली असून १३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – १०,४७०        
  • ऍक्टिव्ह – १२९८         
  • डिस्चार्ज – ९००८         
  • मृत्यू – १६३ 

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.