Header Ads

22 Dec - Washim District Corona News - जिल्ह्यात आज ९ कोरोना बाधित

     

  22 Dec - Washim District Corona News

२२ डिसें. - वाशिम जिल्ह्यात आज ९ कोरोना बाधित  

    वाशिम (जनता परिषद) दि.२२ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज ९  व्यक्ति (Corona Positive) कोरोना बाधित  म्हणून  नोंद झाली तर ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ६५४१  वर पोहोचली आहे. 

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

    काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिद्धी कॉलनी येथील २, काटा येथील २, रिसोड शहरातील सिव्हील लाईन येथील १, अनंत कॉलनी येथील १, भोकरखेडा येथील १, मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील १, कारंजा लाड तालुक्यातील धनज खु. येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच ०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ६५४१               
  • ऍक्टिव्ह – २३८           
  • डिस्चार्ज – ६१५४                   
  • मृत्यू – १४८  

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.