Header Ads

10 Dec - Washim District Corona News - वाशिम जिल्ह्यात आज १७ कोरोना बाधित

 

   

  10 Dec - Washim District Corona News

१० डिसें. - वाशिम जिल्ह्यात आज १७ कोरोना बाधित  

    वाशिम (जनता परिषद) दि.१० -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज १७ व्यक्ति (Corona Positive) कोरोना बाधित  म्हणून  नोंद झाली तर २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ६३१८  वर पोहोचली आहे. 

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

    काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील देवळे ले-आऊट परिसरातील १, कोकलगाव येथील १, मालेगाव तालुक्यातील इराळा कॅम्प येथील ३, मंगरूळपीर तालुक्यातील सोनखास येथील १, धोत्रा येथील १, बिटोडा भोयर येथील १, मानोरा तालुक्यातील साखरडोह येथील ७, कोंडोली येथील १, कारंजा लाड शहरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

    जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ६३१८              
  • ऍक्टिव्ह – १७१           
  • डिस्चार्ज – ५९९९                  
  • मृत्यू – १४७  

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.