Header Ads

28 Nov - Washim District Corona News - वाशिम जिल्ह्यात आज ३६ कोरोना बाधित

   

 28 Nov - Washim District Corona News

२८ नोव्हे. - वाशिम जिल्ह्यात आज ३६ कोरोना बाधित  

    वाशिम (जनता परिषद) दि.२८ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज ३६ व्यक्ति (Corona Positive) कोरोना बाधित  म्हणून ‘तर नोंद झाली तर ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ६१०२ वर पोहोचली आहे. 

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

    काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील १, सिव्हील लाईन येथील २, गायकवाड गल्ली येथील २, लोणी फाटा येथील १, लोणी येथील १, मंगरूळपीर शहरातील एसबीआय जवळील १, शहरातील इतर ठिकाणची १, सोनखास येथील १, आजगाव येथील २, येडशी येथील ३, पिंपळगाव येथील ४, वनोजा येथील १, मानोरा शहरातील ५, शिवणी येथील १, पोहरादेवी येथील २, विळेगाव येथील १, कारंजा लाड शहरातील सुंदरवाटिका येथील ३, शिक्षक कॉलनी येथील ३, शहरातील इतर ठिकाणची १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. 

    जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३४  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ६१०२            
  • ऍक्टिव्ह – २०९         
  • डिस्चार्ज – ५७४५                
  • मृत्यू – १४७  

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.