Header Ads

20 Nov - Washim District Corona News जिल्ह्यात आज ०९ कोरोना बाधित

 

 20 Nov - Washim District Corona News

२० नोव्हे. - वाशिम जिल्ह्यात  आज ०९ कोरोना बाधित

    वाशिम (जनता परिषद) दि.२० - आज (Washim District) वाशिम जिल्ह्यात ०९ व्यक्ति (Corona Positve) कोरोना बाधित  म्हणून ‘तर नोंद झाली तर ०७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ५९३८  वर पोहोचली आहे. 

    काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील शिवाजी चौक परिसरातील १, लाखाळा परिसरातील १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील २, व्होरा हॉस्पिटल परिसरातील १, मंगरुळपीर तालुक्यातील पारवा येथील १, कारंजा लाड शहरातील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

 जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या ७ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ५९३८       
  • ऍक्टिव्ह – १६१      
  • डिस्चार्ज – ५६३३           
  • मृत्यू – १४३

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.