Header Ads

10 Nov - Washim District Corona News - जिल्ह्यात आज १४ कोरोना बाधित

10 Nov - Washim District Corona News

१० नोव्हे. - जिल्ह्यात आज १४ कोरोना बाधित

    वाशिम (जनता परिषद) दि.१०  - आज (Washim District) वाशिम जिल्ह्यात १४ व्यक्ति (Corona Positve) कोरोना बाधित  म्हणून ‘तर नोंद झाली तर ०२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ५८०५ वर पोहोचली आहे. 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील देवपेठ येथे १, सुपखेला येथे १, मंगरूळपीर तालुक्यातील वरुड येथे १, मालेगाव शहरातील २, इराळा येथील १, भेरा येथील ७, मानोरा तालुक्यातील कुपटा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

तसेच जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या २ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ५८०५      
  • ऍक्टिव्ह – १७०     
  • डिस्चार्ज – ५४९१       
  • मृत्यू – १४३
(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.