Header Ads

03 Nov - Washim District Corona News - जिल्ह्यात आणखी ०८ कोरोना बाधित; २८ जणांना डिस्चार्ज

 

    03 Nov - Washim District Corona News 

३ नोव्हे. - वाशिम जिल्ह्यात आणखी ०८ कोरोना बाधित; २८ जणांना डिस्चार्ज

    वाशिम (जनता परिषद) दि.३  - आज (Washim District) वाशिम जिल्ह्यात ०८ व्यक्ति (Corona Positve) कोरोना बाधित  म्हणून नोंद झाली असून २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ५७२६  वर पोहोचली आहे. 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार रिसोड शहरातील रामनगर येथील १, हराळ येथील २, कारंजा लाड शहरातील गांधी चौक येथील २, उंबर्डाबाजार येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २८ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ५७२६ 
  • ऍक्टिव्ह – ३७६ 
  • डिस्चार्ज – ५२०६ 
  • मृत्यू – १४३

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.