Header Ads

01 Nov Washim District Corona News जिल्ह्यात आणखी ८ कोरोना बाधित; २५ जणांना डिस्चार्ज

 

  01 Nov - Washim District Corona News 

०१ नोव्हे. - वाशिम जिल्ह्यात आणखी ८ कोरोना बाधित; २५ जणांना डिस्चार्ज

    वाशिम (जनता परिषद) दि. ०१ - आज (Washim District) वाशिम जिल्ह्यात ८ व्यक्ति (Corona Positve) कोरोना बाधित  म्हणून नोंद झाली असून २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ५७११  वर पोहोचली आहे. 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम तालुक्यातील पांडवउमरा येथील १, तोंडगाव येथील १, मालेगाव तालुक्यातील वडप येथील १, मसला खडकी येथील १, कारंजा लाड शहरातील इंदिरा नगर येथील १, गांधी चौक परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणची १, उंबर्डा बाजार येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे।.

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २५ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ५७११
  • ऍक्टिव्ह – ४२०
  • डिस्चार्ज – ५१४७
  • मृत्यू – १४३

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.