Vardhapan Din

Vardhapan Din

28 Oct Washim District Corona News - जिल्ह्यात आणखी ८ कोरोना बाधित; ३२ जणांना डिस्चार्ज


28 Oct Washim District Corona News 
२८ ऑक्टो. - वाशिम जिल्ह्यात आणखी ८ कोरोना बाधित; ३२ जणांना डिस्चार्ज

    वाशिम (जनता परिषद) दि. २८ - आज (Washim District) वाशिम जिल्ह्यात ८ व्यक्ति (Corona Positve) कोरोना बाधित  म्हणून नोंद झाली असून ३२  जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ५६४७ वर पोहोचली आहे. 

    काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील गुरुवार बाजार येथील २, सिव्हील लाईन्स येथील १, सुंदरवाटिका येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १, रिसोड शहरातील १, मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

    दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३२ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला असून गेल्या काही दिवसांत झालेल्या १ मृत्यूची नोंद आज घेण्यात आली आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ५६४७   
  • ऍक्टिव्ह – ४६२   
  • डिस्चार्ज – ५०४७ 
  • मृत्यू – १३७   
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)
Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells