Header Ads

21 Oct Washim corona news today - जिल्ह्यात आणखी १९ कोरोना बाधित; एकूण संख्या ५४७० वर

maze kutumb mazhi jababdari logo
Washim Corona News Today 19 Positive 

दि. २१ ऑक्टो - वाशिम जिल्ह्यात आणखी १९ कोरोना बाधित; एकूण संख्या ५४७० वर 

वाशिम (जनता परिषद) दि.२१ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार (washim district corona) वाशिम जिल्ह्यात १९ व्यक्ती कोरोना बाधीत आले असून २८  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ५४७० पर्यंत पोहोचली आहे.

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार मंगरूळपीर शहरातील १,  शिवणी रोड येथील १, तऱ्हाळा येथील ३, आसेगाव येथील १, नांदगाव येथील १, शहापूर येथील १, नागी येथील २, मालेगाव शहरातील १, इराळा कॅम्प येथील १, कारंजा लाड शहरातील इंदिरा नगर येथील ४, कामरगाव येथील १, उंबर्डा बाजार येथील १, काकडशिवणी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २८ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसातील २ मृत्यू व जिल्ह्याबाहेर आढळलेल्या १७ बाधितांची नोंद पोर्टलवर झाली आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ५४७०
  • ऍक्टिव्ह – ६४८
  • डिस्चार्ज – ४७०२
  • मृत्यू – ११९
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.