Header Ads

14 Oct Washim Corona News - जिल्ह्यात आणखी २७ कोरोना बाधित; २८ जणांना डिस्चार्ज

maze kutumb mazhi jababdari logo


Washim Corona News Today 27 Positive

दि. १४ ऑक्टो - वाशिम जिल्ह्यात आणखी २७ कोरोना बाधित; २८ जणांना डिस्चार्ज

वाशिम (जनता परिषद) दि.१४ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम जिल्ह्यात २७ व्यक्ती कोरोना बाधीत आले असून २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ५०९६ पर्यंत पोहोचली आहे.

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील काळे फाईल येथील १, लाखाळा येथील १, कोंडाळा झामरे येथील १, तोरणाळा येथील १, मालेगाव शहरातील गांधी नगर येथील १, इतर ठिकाणचे २, वारंगी फाटा येथील १, शिरपूर जैन येथील १, नागरतास येथील १, रिसोड शहरातील एकता नगर येथील १, सिव्हील लाईन येथील १, शिवाजी नगर येथील १, पंचायत समिती परिसरातील २, लोणी फाटा येथील १, वाडी रायताळ येथील १, दापुरी येथील १, वाघी खुर्द येथील १, बोरी येथील १, मंगरूळपीर शहरातील १, बिटोडा भोयर येथील १, येडशी येथील १, मानोरा तालुक्यातील दापुरा येथील १, कारंजा लाड शहरातील सहारा कॉलनी परिसरातील १, शिवाजी नगर येथील १, पहाडपूर येथील व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

आज २८ डिस्चार्ज 

दरम्यानजिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २८ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ५०९६
  • ऍक्टिव्ह – ५३७
  • डिस्चार्ज – ४४५३
  • मृत्यू – १०५
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.