Header Ads

11 Oct - Washim Corona News - जिल्ह्यात आणखी ३८ कोरोना बाधित; एकूण संख्या ४९६५

Maze Kutumb  Mazhi Jababdari logo
Washim Corona News Today 38 Positive

दि. ११ ऑक्टो - वाशिम जिल्ह्यात आणखी ३८ कोरोना बाधित; ४७ जणांना डिस्चार्ज

वाशिम (जनता परिषद) दि.११ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम जिल्ह्यात ३८ व्यक्ती कोरोना बाधीत आले असून ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ४९६५  पर्यंत पोहोचली आहे.

काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिव्हील लाईन येथील २, सुंदरवाटिका येथील १, काळे फाईल येथील १, बाहेती ले-आऊट परिसरातील २, रमेश टॉकीज परिसरातील ४, लाखाळा येथील २, शारदा ले-आऊट परिसरातील २, मोहजा रोड येथील ४, उमरा कापसे येथील ३, सुपखेला येथील १, आसोला जहांगीर येथील १, रिसोड शहरातील धोबी गल्ली येथील १, मालेगाव नाका येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, लोणी रोड येथील १, कंकरवाडी येथील १, भरजहांगीर येथील ३, हराळ येथील १, मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील १, कोठा येथील १, शेलगाव इंगोले येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शिवणी येथील १, मानोरा शहरातील १, कारंजा लाड शहरातील गवळीपुरा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दरम्यान, आज ४७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे..

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ४९६५  
  • ऍक्टिव्ह – ६५१  
  • डिस्चार्ज – ४२११ 
  • मृत्यू – १०२ 
  • इतर कारणाने मृत्यू - १

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.