Header Ads

Washim News Today 1 September : आज ५८ कोरोना बाधीत, एकूण संख्या १८११

corona test, covid 19 test

Washim District Corona News 

दि.०१ सप्टेंबर: जिल्ह्यात आज ५८ कोरोना बाधीत 

एकूण संख्या १८११, आज २८ जणांना डिस्जार्च

वाशिम (जनता परिषद) दि.०१ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात  ५८ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत यामुळे आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही १८११ पर्यंत पोहोचली आहे. तर आज दिवसभरात २८ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 

जिल्ह्यात आणखी ५८ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार, 
Washim वाशिम शहरातील नंदीपेठ येथील १, निमजगा येथील १, परळकर हॉस्पिटल परिसरातील ३, चाणक्य ले-आऊट परिसरातील १, हिंगोली नाका परिसरातील १, विठ्ठलवाडी परिसरातील ३, गुल्हाणे हॉस्पिटल जवळील २, बाळू चौक येथील १, दत्तनगर येथील १, टिळक चौक परिसरातील ६, दोडकी येथील १, खारोळा येथील ३, घोटा येथील १, 
Risod रिसोड शहरातील गजानन नगर परिसरातील १, धोबी गल्ली परिसरातील ३, सराफा लाईन परिसरातील १, रामकृष्णनगर परिसरातील १, स्टेट बँक परिसरातील ३, समर्थनगर परिसरातील १, अनंत कॉलनी परिसरातील १, करडा येथील १, खडकी सदार येथील १, येवती येथील २, 
Malegaon मालेगाव शहरातील माळी गल्ली येथील १, मैराळडोह येथील २, ब्राह्मणवाडा येथील १, 
Manora मानोरा तालुक्यातील धामणी येथील १, उमरी येथील २, इंझोरी येथील १, रुईगोस्ता येथील १, 
Mangrulpir मंगरूळपीर येथील मंगलधाम परिसरातील ३, नांदगाव येथील १, शेलूबाजार येथील २, 
Karanja Lad कारंजा लाड शहरातील मानक नगर येथील २, कामरगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दिवसभरात २८ व्यक्तींना डिस्जार्च

वाशिम शहरातील इंदिरा चौक येथील ३, अयोध्या नगर येथील ६, इंगोले ले-आउट येथील २, गव्हाणकर नगर येथील ३, सिव्हील लाईन येथील १, गुरुवार बाजार येथील १, शिंपी वेताळ येथील १, चंडिकावेस येथील १, वारा जहांगीर येथील २, ढिल्ली येथील ३, हिवरा रोहिला येथील १, मालेगाव तालुक्यातील दुधाळा येथील १, रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील १, कारंजा शहरातील शिवाजी नगर येथील १, पोहा येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्यस्थिती : एकुण रुग्ण संख्या - १८११ ऍक्टीव्ह रुग्ण - ४३९
डिस्जार्च - १३४१ मृत्यू - ३० (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.