Header Ads

Washim Corona News Today 19 Sept जिल्ह्यात आज १५० कोरोना बाधीत

  

Washim Corona News Today 19 Sept

दि.१९ सप्टेंबर: वाशिम जिल्ह्यात आज १५० कोरोना बाधीत; ११७ डिस्जार्च; एकूण संख्या ३४०४


         वाशिम (जनता परिषद) दि.१९ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात १५० व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत यामुळे आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही ३४०४ पर्यंत पोहोचली आहे. आज दिवसभरात ११७ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.

जिल्ह्यात आणखी १५० व्यक्ती कोरोना बाधित 

     काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 

वाशिम शहरातील महात्मा फुले चौक येथील १, विद्यानिकेतन स्कूल समोरील १, आययुडीपी कॉलनी येथील १, विनायक नगर येथील १, जुनी आययुडीपी कॉलनी येथील २, जैन मंदिर परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, लाखाळा परिसरातील २, सिंधी कॅम्प येथील १, दत्तनगर येथील ३, नंदीपेठ येथील १, पाटणी चौक येथील ३, नगरपरिषद परिसरातील १, अकोला नाका परिसरातील १, सिव्हील लाईन्स परिसरातील २, चतुर्थ कॉलनी परिसरातील १, शिवाजी नगर येथील १,  शहरातील इतर ठिकाणचे ३, सोनखास येथील २, बोरखेडी येथील १, हिवरा येथील १, ब्रह्मा येथील २, जांभरूण जहांगीर येथील ३, टो येथील १, फाळेगाव कोरडे येथील १, हिवरा लाहे येथील १, अनसिंग येथील ४, शिरपुटी येथील ४, 

मानोरा शहरातील २, वाईगौळ येथील १, कुपटा येथील १, दापुरा येथील ३,

मालेगाव शहरातील ९, पांगरी कुटे येथील १, शिरपूर येथील ६, पांगरी नवघरे येथील २, शिरसाळा येथील १, 

रिसोड शहरातील समर्थ नगर येथील ३, साई नगर येथील १, धोबी गल्ली येथील १, जुनी सराफा लाईन येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १३, बेंदरवाडी येथील १, लोणी फाटा येथील १, देऊळगाव बंडा येथील १, नेतन्सा येथील १, निजामपूर येथील ३, मसला पेन येथील १, गणेशपूर येथील ५, सवड येथील १, येवती येथील १, केनवड येथील ४, शेलगाव येथील १, कोयाळी खुर्द येथील ३, 

कारंजा लाड शहरातील शांतीनगर येथील ३, टेलिकॉम कॉलनी परिसरातील २, कांचन विहार परिसरातील १, अशोक नगर येथील ५, पंचशील नगर येथील १, जयस्तंभ चौक येथील १, डाफनीपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, 

मंगरूळपीर शहरातील १०, जोगलदरी येथील १, जांब येथील १, माळशेलू येथील १, मोझरी येथील १, शेलगाव येथील २, आसेगाव येथील १, नांदखेडा येथील १, पिंप्री अवगण येथील १, पेडगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेणार्‍या ११७ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ३४०४
ऍक्टिव्ह – ८२५
डिस्चार्ज – २५२१
मृत्यू – ५७
इतर कारणाने मृत्यू - १

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.