Header Ads

Washim Corona News Today 03 September : जिल्ह्यात आज ७६ कोरोना बाधीत; एकूण संख्या १९३८ वर

corona virus test, covid-19 test

Washim Corona News Today 03 September
दि.०३ सप्टेंबर: वाशिम जिल्ह्यात आज ७६ कोरोना बाधीत; एकूण संख्या १९३८ वर 
आज ५६ जणांना डिस्जार्च तर २ मृत्यूंची नोंद 

वाशिम (जनता परिषद) दि.०३ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात  ७६ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत यामुळे आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही १९३८ पर्यंत पोहोचली आहे. तर आज दिवसभरात ५६ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला असून २ व्यक्तींच्या मृत्युंची नोंद ही आहे. 

जिल्ह्यात आणखी ७६ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार, 
Washim वाशिम शहरातील पुसद नाका परिसरातील १, राजनी चौक परिसरातील ३, देवपेठ येथील १, चांडक ले-आऊट परिसरातील २, दंडे चौक परिसरातील ११, लाखाळा परिसरातील १, विठ्ठलवाडी परिसरातील २, दत्तनगर परिसरातील २, चामुंडादेवी परिसरातील १, नंदीपेठ परिसरातील १, घोटा येथील ३, सुपखेला येथील १, भटउमरा येथील १, इलखी येथील १, 
Mangrulpir मंगरूळपीर शहरातील सुभाष चौक येथील १, मंगलधाम परिसरातील १, आसेगाव येथील १, सनगाव येथील १, चोरद येथील १, शेलूबाजार येथील ४, 
Malegaon मालेगाव तालुक्यातील करंजी येथील १, एरंडा येथील १, 
Risod रिसोड शहरातील शिवाजी नगर परिसरातील ३, महानंदा नगर परिसरातील १, देशमुख गल्ली येथील १, राधाकृष्ण नगर येथील १, लोणी फाटा येथील १, आसेगाव पेन येथील २, किनखेडा येथील २०, रिठद येथील ३, 
Karanja Lad कारंजा लाड शहरातील १, लाडेगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दिवसभरात ५६ व्यक्तींना डिस्जार्च

वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील ४, सिव्हील लाईन्स परिसरातील २, पाटणी चौक परिसरातील १, शुक्रवार पेठ परिसरातील २, चामुंडादेवी परिसरातील ३, घुणाने हॉस्पिटल मागील १, देवळे हॉस्पिटल परिसरातील १, इनामदारपुरा परिसरातील १, निमजगा येथील १, अनसिंग येथील २, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम परिसरातील २, सुभाष चौक परिसरातील २, नागी येथील १, शेलूबाजार येथील ७, लाठी येथील ५, रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील २, कोयाळी येथील २, सवड येथील ३, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १, मैराळडोह येथील १, दुधाळा येथील ३, कारंजा लाड शहरातील मानक नगर परिसरातील १, संतोषी माता कॉलनी परिसरातील १, महावीर कॉलनी परिसरातील १, मोठे राम मंदिर परिसरातील १, सिंधी कॅम्प परीसारतील १, नागनाथ मंदिर परिसरातील १, उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरातील १, बालाजी नगर येथील १, पोहा येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज २ मृत्यूंची नोंद 

दरम्यान, वाशिम शहरातील दंडे चौक येथील ५२ वर्षीय व्यक्ती व जवळा येथील ७५ वर्षीय व्यक्तीच्या उपचारादरम्यान मृत्यूची नोंद झाली आहे.
सद्यस्थिती :
एकूण पॉझिटिव्ह  १९३८ ऍक्टिव्ह  ४८६
डिस्चार्ज  १४१६ मृत्यू  ३५ (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.