Header Ads

26 Sept - Washim Corona News जिल्ह्यात ८२ कोरोना बाधीत; एकुण संख्या ४०१७ वर

      

Logo Maze Kutumb Mazhi Jababdari

26 Sept - Washim Corona News 82 Positive

दि.२६ सप्टेंबर: आज वाशिम जिल्ह्यात ८२ कोरोना बाधीत; एकुण संख्या ४०१७  

   वाशिम (जनता परिषद) दि.२६ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात ८२ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत यामुळे रुग्ण संख्या चार हजार चे वर पोहोचली असून आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही ४०१७ पर्यंत पोहोचली आहे.

जिल्ह्यात आज ८२ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 

Washim वाशिम 
शहरातील सिव्हील लाईन्स येथील १०, शिक्षक कॉलनी येथील १, आययुडीपी कॉलनी येथील १, गणेशपेठ येथील २, सिंधी कॅम्प येथील १, लाखाळा परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील २, जुनी नगरपरिषद परिसरातील २, करुणेश्वर मंदिर परिसरातील १, देवपेठ येथील २, विनायक नगर येथील १, माधवनगर येथील १, पोलीस वसाहत परिसरातील १, मोहजा रोड येथील १, तामसी येथील १, काजळंबा येथील १, 

Malegaon मालेगाव 

शहरातील  नागरतास रोड परिसरातील १, शिक्षक कॉलनी येथील १, तहसील कार्यालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, कवरदरी येथील १, शिरपूर जैन येथील २, घाटा येथील १, जामखेड येथील १, वाघळूद येथील १, बोरगाव येथील १, 


Mangrulpir मंगरूळपीर 

शहरातील १०, पिंप्री अवगण येथील ४, भडकुंभा येथील १, मोहरी येथील १, 


Risod रिसोड 

शहरातील प्रोफेसर कॉलनी येथील १, लोणी फाटा येथील १, गणेशपूर येथील २, पिंप्री सरहद येथील १, गोवर्धन येथील ३, करडा येथील १, 


Karanja Lad कारंजा लाड 
शहरातील बालाजी नगरी येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, हिवरा लाहे येथील ५, उंबर्डा बाजार येथील १, गिर्डा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

एकुण १३३ डिस्जार्च 

        दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १३३ व्यक्तींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
       तसेच वाशिम येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ४०१७

ऍक्टिव्ह – ७१९

डिस्चार्ज – ३२१४

मृत्यू – ८३

इतर कारणाने मृत्यू - १


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.