Header Ads

Washim Corona News Today 16 Sept : जिल्ह्यात आज १०३ कोरोना बाधीत; ९८ डिस्जार्च, १ मृत्यूची नोंद

 
Corona test

दि.१६ सप्टेंबर: वाशिम जिल्ह्यात आज १०३ कोरोना बाधीत; ९८ डिस्जार्च, १ मृत्यूची नोंद 

Washim Corona News Today 16 Sept

वाशिम (जनता परिषद) दि.१६ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात १०३ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत यामुळे आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही ३१४४ पर्यंत पोहोचली आहे. आज दिवसभरात ९८ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला असून एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आणखी १०३ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 
Washim वाशिम शहरातील जुनी आययुडीपी परिसरातील ४, देवपेठ येथील १, राधाकृष्ण नगर परिसरातील २, रेल्वे कॉलनी 
परिसरातील ३, काटीवेस परिसरातील १, महात्मा फुले चौक परिसरातील ८, नंदीपेठ येथील १, योजना कॉलनी परिसरातील १, अकोला नाका परिसरातील १, आययुडीपी परिसरातील १, काळे फाईल येथील २, पुसद नाका परिसरातील १, नगरपरिषद परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील ४, लहूजी नगर येथील १, लाखाळा परिसरातील ३, शिव चौक येथील ३, चामुंडादेवी परिसरातील १, स्वराज कॉलनी परिसरातील १, चंडिकावेस परिसरातील १, टो येथील १, विळेगाव येथील १, तामसी येथील १, सावरगाव येथील ४, शिरपुटी येथील ७, काटा येथील ४, सावरगाव जिरे येथील ३, 
Manora मानोरा शहरातील १, 
Risod रिसोड शहरातील आंबेडकर नगर येथील १, समर्थनगर येथील ३, पंचवटकर गल्ली येथील २, विठ्ठल रेसिडेन्सी 
परिसरातील १, लोणी फाटा येथील १, महागाव येथील १, वनोजा येथील १, कोयाळी येथील १, शेलू खडसे येथील १, पळसखेड येथील ३, गणेशपूर येथील १, भरजहांगीर येथील १, 
Malegaon मालेगाव  शहरातील ७, टाकळी येथील १, एरंडा येथील १, 
Mangrulpir मंगरूळपीर शहरातील १, शेलूबाजार येथील १, आसेगाव येथील १, 
Karanja Lad कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील २, वेदांतनगर येथील २, वाल्मिकी नगर येथील १, रविदास नगर येथील १, ममता नगर येथील १, पोहा येथील १, गायवळ येथील १, खानापूर येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

९८ जणांना डिस्जार्च तर १ मृत्यू

दरम्यान, आज जिल्ह्यात उपचार घेणार्‍या ९८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच जिल्हा कोविड रुग्णालय येथे ११ सप्टेंबर 
रोजी दाखल करण्यात आलेल्या वाशिम शहरातील आययुडीपी येथील ७२ वर्षीय व्यक्तीचा काल, १५ सप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

सद्यस्थिती : 
एकूण पॉझिटिव्ह ३१४४      ऍक्टिव्ह ८६२
डिस्चार्ज २२२६                   मृत्यू ५५ (+१)

(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.