Header Ads

Washim District crossed figure of 3000 corona postive patient

corona test, covid-19 test, washim crossed 3000

दि.15 सप्टेंबर: वाशिम जिल्ह्याने पार केली तीन हजारची संख्या; आज 165 पॉजिटिव 

Washim District crossed figure of 3000 corona postive patient

Today 165 reported positive

वाशिम (जनता परिषद) दि.15 - कोरोना चा कहर वाढतच चालला असून, नागरिकांची याचे प्रसार वर अंकुश लावनेसाठी असलेली SMS या त्रिसूत्री बाबत असलेली अनास्था हेच मोठे कारण ठरत आहे. विना मास्क चे मुक्तसंचार, सोशल डिस्टेंसिंग न पाळणे वेळोवेळी सैनीटाइज़र किंवा साबनाने हात न धुनें हे महत्वाचे कारण कोरोना वाढण्यास होत आहे.
       आज वाशिम जिल्ह्याने कोरोना बाधित रुग्ण संख्येत 3000 ची संख्या पार केली आहे. आज दिवसभरात एकूण 165 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉजिटिव आले आहेत. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर फैलाव दिसून येतो आहे.
          प्रशासन आपल्या परिने याचा फैलाव रोखणे साठी कार्य करीत असून नागरिकांनीही मास्क, सोशल डिसटेंसिंग व वारंवार हात धुने व स्पर्श टाळणे आवश्यक आहे. ज्याला याची लक्षणे आहेत त्यांनी आपली तपासणी करुन घेणे तसेच स्वत:चा, आपले परिवाराचा, मित्रमंडळी तसेच परिसरातील लोकांचा विचार प्रत्येक व्यक्तिने  करणे गरजेचे आहे.          

आज 165 व्यक्ति कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार, 
Washim वाशिम शहरातील जुनी आययुडीपी परिसरातील ३, शिव चौक परिसरातील २, सिव्हील लाईन परिसरातील २, तिरुपती सिटी परिसरातील २, शिक्षक कॉलनी परिसरातील १, अल्लाडा प्लॉट परिसरातील १, समता नगर येथील २, श्रुंगऋषी कॉलनी परिसरातील १, लोनसुने चौक परिसरातील १, लहूजी नगर परिसरातील २, लाखाळा परिसरातील ३, विनायक नगर परिसरातील १, आययुडीपी येथील १, शुक्रवार पेठ येथील ३, योजना पार्क येथील २, शिवाजी चौक येथील १, हिंगोली नाका परिसरातील १, काळे फाईल येथील ६, विठ्ठलवाडी येथील १, अकोला नाका येथील २, लायन्स विद्यानिकेतन समोरील परिसरातील १, नालंदा नगर येथील १, रावले नगर येथील १, दुर्गा देवी चौक परिसरातील १, गणेश टॉकीज परिसरातील १, जांभरूण येथील १, शिरपुटी येथील ९, केकतउमरा येथील २, सोयता येथील १, एरंडा येथील १, धुमका येथील १, देपूळ येथील २, दुधखेडा येथील ६, केकतउमरा येथील २, मोरगव्हाण येथील १, कोंडाळा महाली येथील १, सोनखास येथील १, अनसिंग येथील १, काटा येथील १, 
          Karanja Lad कारंजा शहरातील २, माळीपुरा येथील ४, रंगारीपुरा येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, शांतीनगर येथील १, हातोदीपुरा येथील १, सहारा कॉलनी येथील १, मानक नगर येथील १, गुरु मंदिर जवळील १, गांधी चौक परिसरातील २, बालाजी नगर येथील ३, चंदनवाडी येथील २, 
          Malegaon  मालेगाव शहरातील ११, पांगरी नवघरे येथील ५, शिरपूर जैन येथील १, सोनाळा येथील १, आमगव्हाण येथील १, वसारी येथील २, पांगरी कुटे येथील १, 
          Manora मानोरा तालुक्यातील दापुरा येथील ५, 
       Risod  रिसोड शहरातील जी. बी. लॉन परिसरातील २, सराफा लाईन येथील १४, सिव्हील लाईन येथील १, आंबेडकर नगर येथील १, पंचवटकर गल्ली येथील १, गोवर्धन येथील ७, रिठद येथील १, मसला पेन येथील १, हिवरा पेन येथील २, गणेशपूर येथील ५, केनवड येथील २, 
          Mangrulpir  मंगरूळपीर शहरातील ३, शेलूबाजार येथील २, निंबी येथील २, जांब येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

आज 167 जणांना डिस्चार्ज

वाशिम शहरातील विनायक नगर येथील १, दंडे चौक येथील ३, सौदागरपुरा येथील १, पाटणी चौक येथील १, चरखा ले-आऊट येथील २, देवपेठ येथील १, लाखाळा येथील ४, शुक्रवार पेठ येथील ११, रावले नगर येथील ३, आययुडीपी येथील १, वांगी येथील २, काजळंबा येथील ४, शिरपुटी येथील १, मालेगाव शहरातील ८, अनसिंग येथील १, मैराळडोह येथील २, रिसोड शहरातील अयोध्या नगर येथील ३, सिव्हील लाईन येथील १, बेंदरवाडी येथील १, आसेगाव पेन येथील ५, किनखेडा येथील १५, सवड येथील ७, केनवड येथील १, निजामपूर येथील १, महागाव येथील १, पिंपळखेडा येथील १, पिंप्री सरहद येथील २, कारंजा लाड शहरातील राजपुरा येथील २, गांधी चौक येथील १, चावरे लाईन येथील ५, सिंधी कॅम्प येथील ४, कामरगाव येथील १, मंगरूळपीर शहरातील ५, अकोला रोड परिसरातील २, मंगलधाम परिसरातील १, कल्याणी नगर येथील २, संताजी नगर येथील ४, सुभाष चौक येथील १, दाभा येथील १, चांभई येथील २, पेडगाव येथील ९, लाठी येथील ३, आसेगाव येथील २, मोहरी येथील १, जांब येथील १, शेलूबाजार येथील ८, सोनखास येथील २, निंबी येथील १, कासोळा येथील ३, जनुना येथील २, चिंचाळा येथील १, मानोरा शहरातील १, उमरी खु. येथील ३, धामणी येथील १, इंझोरी येथील ८, चोंडी येथील ६ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सद्यस्थिती : 
एकूण पॉझिटिव्ह  3041           ऍक्टिव्ह  858 
डिस्चार्ज  2128                         मृत्यू  54 (+1)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.