Header Ads

washim corona news today 6 Aug - जिल्ह्यात दिवसभरात २३ पॉझिटिव्ह; एकुण ८१३; ५ डिस्जार्च

washim corona news today 6 Aug, karanja lad news, manora news, malegaon news, risod news

washim corona news today update 6 Aug

दि.०६ ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यात दिवसभरात २३ पॉझिटिव्ह

 एकुण संख्या पोहोचली ८१३ वर; ५ जणांना डिस्जार्च
वाशिम (जनता परिषद) दि.०६ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात एकूण २३ व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान लागले आहे. तर ५ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 
आजपर्यंतची वाशिम जिल्ह्याचे एकूण रुग्णांची संख्या ही ८१३ झाली आहे. एक्टीव्ह रुग्ण संख्या ही ३२५ असून ४७० व्यक्तींना डिस्जार्च करण्यात आलेले आहे. तर १७(+१) व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 

दुपारी १२.०० वाजता दिलेले वृत्तानुसार १७ बाधीत

काल रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सुदर्शन नगर परिसरातील ८, टिळक चौक परिसरातील १, मंगरूळपीर शहरातील शिवाजी नगर परिसरातील ३, तहसीलदार कार्यालय परिसरातील ४, कवठळ येथीळ १ अशा एकूण १७ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे

संध्याकाळी ०६.०० वाजता दिलेले वृत्तानुसार ०६ बाधीत

आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार रिसोड तालुक्यातील हराळ येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील ५ अशा एकूण ६ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दिवसभरात ५ व्यक्तींना डिस्जार्च

जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या मालेगाव शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील १, नांदगाव येथील १, मानोरा तालुक्यातील गिरोली येथील १ आणि कारंजा लाड तालुक्यातील मोहगव्हाण येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्यस्थिती : एकुण रुग्ण संख्या - ८१३ ऍक्टीव्ह रुग्ण - ३२५
        डिस्जार्च - ४७०         मृत्यू - १७ (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.