washim corona news today 19 Aug : जिल्ह्यात आज ३४ व्यक्ती कोरोना बाधीत एकुण संख्या १२७३ : आज ३७ डिस्जार्च
washim corona news today 19 Aug
दि.१९ ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यात आज ३४ व्यक्ती कोरोना बाधीत
एकुण संख्या १२७३ : आज ३७ डिस्जार्च
वाशिम (जनता परिषद) दि.१९ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात एकूण ३४ व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान लागले आहे. तर दिवसभरात ३७ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
दुपारी १२ वाजताचे वृत्तानुसार ४ बाधीत
रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील ३, रिसोड तालुक्यातील येवती येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
संध्याकाळी ०७.३० वाजताचे वृत्तानुसार ३० बाधीत
वाशिम शहरातील बाळू चौक परिसरातील १, बाकलीवाल कॉलनी परिसरातील २, नागिना मजीद, शिवचौक परिसरातील १, बाभूळगाव येथील १, अनसिंग येथील १, वारा जहांगीर येथील ३, कारंजा लाड शहरातील माळीपुरा येथील १, मोठे राम मंदिर परिसरातील ४, आखातवाडा पीएनसी कॅम्प येथील ४, मंगरूळपीर तालुक्यातील शेगी येथील १, कळंबा बु. येथील १, रामगड येथील १, रिसोड शहरातील अयोध्यानगर परिसरातील ६, आसनगल्ली येथील १, चिचांबाभर येथील १ व्यक्ती, मालेगाव शहरातील बसस्थानक परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दिवसभरात ३७ व्यक्तींना डिस्जार्च
वाशिम शहरातील काळे फाईल येथील २, ड्रीमलँड सिटी परिसरातील १, सह्याद्री पार्क, लाखाळा परिसरातील १, पार्डी आसरा येथील १, पांडव उमरा येथील १, रिसोड शहरातील जिजाऊनगर येथील १, गौतपुरा येथील १, एकलासपूर येथील ४, मंगरूळपीर शहरातील बालाजी मंदिर परिसरातील ३, कवठळ येथील ७, शेगी येथील ६, कारंजा लाड तालुक्यातील आखातवाडा येथील ४, कामरगाव येथील २, दादगाव येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरसाळा येथील २ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सद्यस्थिती : एकुण रुग्ण संख्या - १२७३ ऍक्टीव्ह रुग्ण - ३८५
डिस्जार्च - ८८७ मृत्यू - २० (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्या बाधितांची आहे.)
Post a Comment